| चिपळूण | वार्ताहर |
चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील श्रीमती विमल बळवंतराव शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पती हे माजी सैनिक होते. श्री नरेंद्र शिंदे, संयुक्त चिटणीस, रेल कामगार सेना व कळवा- मुंब्रा विधानसभा उप-प्रमुख यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पुत्र, कन्या, सूना, जावई, नातवंड, पत्वंड असा मोठा परिवार आहे.
विमल शिंदे यांचे निधन
-
by Krushival

- Categories: कोंकण
- Tags: deathkokanmarathi newsmarathi news raigadmarathi newspaper
Related Content

रत्नागिरीत उभारले जाणार क्रूझ टर्मिनल
by
Antara Parange
March 12, 2025
मराठवाड्याला न्याय, कोकणावर अन्याय
by
Sanika Mhatre
March 10, 2025
रत्नागिरीच्या चिमुरडीचा गोव्यात खून
by
Sanika Mhatre
March 10, 2025
उष्णतेमुळे फळांचा राजा संकटात
by
Antara Parange
March 4, 2025
नवीन नंबरप्लेट बसविणे त्रासदायक
by
Sanika Mhatre
February 25, 2025
धक्कादायक! आठवीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
by
Antara Parange
February 24, 2025