• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमध्ये ‘बीएलओ घरोघरी’चा फज्जा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 21, 2026
in उरण, रायगड
0 0
0
उरणमध्ये ‘बीएलओ घरोघरी’चा फज्जा
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मतदारच बीएलओच्या दारी!; निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली

| उरण | प्रतिनिधी |

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण अभियानाचा उरण तालुक्यात अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे.

बीएलओ घरोघरी हा निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश असताना, उरणमधील अनेक बीएलओ मात्र शाळा, मंदिरे व सार्वजनिक ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. परिणामी मतदारांनाच बीएलओच्या दारी हेलपाटे मारावे लागत असून, निवडणूक आयोगाच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

राज्यभर 30 जूनपासून विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक अर्ज भरून घेणे बंधनकारक आहे. मात्र, उरणमध्ये या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन बीएलओ प्रत्येक मतदाराच्या घरी जातील, कोणालाही त्रास होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात ही घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. बीएलओ गावात येतात; पण घरोघरी फिरण्याऐवजी एका ठिकाणी बसून नागरिकांनाच बोलावत असल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, बीएलओ कुठे बसले आहेत, याची माहितीही नागरिकांना वेळेत मिळत नाही. परिणामी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांनाच मध्यस्थी करून नागरिकांना फोन करणे, संदेश पाठविणे आणि अर्ज भरण्यासाठी पाठविण्याची वेळ आली आहे. प्रशासनाचे काम लोकप्रतिनिधींनी करायचे आणि बीएलओंनी फक्त खुर्ची उबवायची का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सध्या अनेक मतदारांची नावे यादीतून गायब असल्याचेही समोर येत आहे. अशा परिस्थितीत बीएलओंनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी केली नाही, तर हजारो पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उरण तालुक्यातील या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेऊन घरोघरी पडताळणी न करणाऱ्या संबंधित बीएलओंची चौकशी करून कठोर कारवाई करावी. तसेच कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही, याची जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी उरणमधील नागरिकांकडून केली जात आहे.

प्रशासनावर अंकुश कोणाचा
निवडणूक आयोगाचे आदेश एकीकडे आणि उरणमधील बीएलओंची मनमानी दुसरीकडे, असे चित्र निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशालाच जुमानले जात नसेल, तर प्रशासनावर कोणाचा अंकुश आहे, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

Related

Tags: bloelection commissionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

द्रोणागिरी कोस्टल रस्त्यावर काटेरी झुडपे

Next Post

Rajmachi Fort: राजमाची किल्ल्यावर थरारक बचाव

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले
क्राईम

खारघरमध्ये कोट्यवधींचा ऐवज लंपास

August 12, 2026
Next Post
Rajmachi Fort: राजमाची किल्ल्यावर थरारक बचाव

Rajmachi Fort: राजमाची किल्ल्यावर थरारक बचाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?