विश्‍वनाथ तांडेल यांचे निधन

। उरण । वार्ताहर ।
सोनारी गावचे रहिवाशी, सामाजिक कार्यकर्ते विश्‍वनाथ पांडुरंग तांडेल यांचे मंगळवार दि 5 ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले,एक मुलगी,आठ नातवंडे असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. सोनारी ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप विश्‍वनाथ तांडेल यांचे ते वडील होते. विश्‍वनाथ तांडेल यांच्या निधनाने तांडेल परिवारावर दुःखकळा पसरली आहे. तांडेल परिवाराचे सात्वंन महादेव घरत, महेंद्र सावंत, नरेश म्हात्रे, पत्रकार विठ्ठल ममताबादे, विकास कडू यांनी केले.

Exit mobile version