• Login
Wednesday, April 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वर्ल्ड कप जिंकवून देणार्‍या खेळाडूवर रोजंदारीची पाळी

Krushival by Krushival
August 9, 2021
in sliderhome, क्रीडा, देश
0 0
0
वर्ल्ड कप जिंकवून देणार्‍या खेळाडूवर रोजंदारीची पाळी
0
SHARES
180
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गुजरात सरकारकडे तीन वेळा मदत मागूनही निराशा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
2018 साली दुबई शारजाह येथे झालेल्या अंध खेळाडूंच्या क्रिकेट विश्‍वचषकात भारताला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या नरेश तुमदाला आपल्या कुटुंबाच उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करावी लागत आहे. अनेकदा गुजरात सरकारकडे तीन-तीन वेळा मदतीची याचना केली; परंतु त्याकडे सरकारने कानाडोळा केला आहे.

view more
टोकियो ऑलिम्पिकची यशस्वी सांगता

नरेश तुमदा हा गुजरातच्या नवसारी येथील रहिवासी आहे. त्याला आज 250 रुपये रोजंदारीवर मजुरी करण्याची वेळ आली आहे. एकीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या भारतीय खेळाडूंवर सरकार, विविध संस्था अक्षरश: पैशाचा पाऊस पाडत आहेत. या सर्व खेळाडूंनी देशाचा सन्मान वाढवल्याने त्यांच्यावर अशाप्रकारे कौतुकाचा वर्षाव होत असताना, देशासाठी आपले आयुष्य पणाला लावणार्‍या नरेशसारख्या अनेक खेळाडूंना कष्टाचे जीवन पदरी पडत आहे. दुबईत शारजाह येथे खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानच्या 308 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताला विश्‍व चषक जिंकवून दिला होता.

  • मी आतापर्यंत तीन वेळा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी गेलो आहे. मला एखादी सरकारी नोकरी मिळेल का? अशी विनंती केली. पण, अजूनपर्यंत कोणतेच सकारात्मक उत्तर आलेले नाही. – नरेश तुमदा .

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspapernaresh tumada
Previous Post

शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नावर क्रांतीदिनी शेतकरी कामगार पक्षाचा आंबाजोगाईत भव्य बैलगाडी मोर्चा

Next Post

पॅरिस ऑलिम्पिकमधून वेटलिफ्टिंग वगळणार?

Krushival

Krushival

Related Posts

कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट
sliderhome

मुंबईत ड्रग्ज रॅकेटला कोणाचा आशीर्वाद?

April 14, 2026
आयपीएलच्या वेळापत्रकात बदल
क्रीडा

आयपीएलच्या वेळापत्रकात बदल

April 14, 2026
वृत्तगौरव पुरस्काराने ‌‘कृषीवल’चा सन्मान
sliderhome

वृत्तगौरव पुरस्काराने ‌‘कृषीवल’चा सन्मान

April 14, 2026
sliderhome

अकृषक परवानगीत गोंधळ कायम

April 14, 2026
कळंबोलीचे कोविड रुग्णालय धूळखात
sliderhome

कळंबोलीचे कोविड रुग्णालय धूळखात

April 14, 2026
जाखमाता मंदिराला धोका?
sliderhome

जाखमाता मंदिराला धोका?

April 14, 2026
Next Post
पॅरिस ऑलिम्पिकमधून वेटलिफ्टिंग वगळणार?

पॅरिस ऑलिम्पिकमधून वेटलिफ्टिंग वगळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?