| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यांतील भाल नाका येथे शुक्रवारी (दि.१७) रात्री मोटारसायकल व कारच्या अपघातात शुभम संदीप म्हात्रे या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचा थरारक व्हिडिओ कृषीवलकडे प्राप्त झाला असून हा व्हिडिओ मन सुन्न करणारा आहे.