। अलिबाग । प्रतिनिधी ।
सीएफटीआय संस्था आणि सोई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 21 मे रोजी गरजू मुलींना 500 सायकलींचे वाटप करण्यात आले. हा सायकल वाटपाचा कार्यक्रम पीएनपी नाट्यगृहात सकाळी 11 वाजता संपन्न झाला. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने आणि सीएफटीआय व सोई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सायकल वाटप कार्यक्रमात कलाकृती सादर करताना अमोल कापसे आणि सहकारी….