रेवदंड्यात कार सुसाट आणि झाला अपघात… हा पहा चित्तथरारक व्हिडीओ

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

शुक्रवारी सायंकाळी रेवदंड्यात ह्युंडाई कारचा अपघात झाला. या अपघाताचा चित्तथरारक व्हिडीओ सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला आहे. त्यातून निदर्शनास येते, की चालक सुसाट वेगाने गाडी चालवत होता. अपघातातील जखमींवर रेवदंडा आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून, एकास जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबतचा अधिक तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत.

Exit mobile version