• Login
Thursday, September 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जलवाहतुकीचा सेतू कोकणासाठी नवा आयाम

Krushival by Krushival
May 8, 2023
in sliderhome, अलिबाग, कोंकण, पर्यटन, रायगड
0 0
0
मुंबई ते काशिद, दिघी, रेवस रो-रो सेवा
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिंधुदुर्गापर्यंत मर्यादा वाढणार

| अलिबाग | भारत रांजणकर |

भाऊचा धक्का आणि गेट वे ऑफ इंडिया येथून सागरमाला प्रकल्पाअंतर्गत जलप्रवासी वाहतुकीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता ही सेवा नियमित होण्याच्या व ती पुढे सिंधुदुर्गपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. वैभवशाली परंपरा असलेली व सुरुवातीच्या काळातील दळणवळणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या जलवाहतुकीची उणीव कोकणवासीयांना सतत टोचत होती. आता ही उणीवही दूर होताना दिसत आहे. या जलवाहतूक सेवेमुळे वाहतुकीसाठी होणारा खर्च आणि वेळही वाचतो आहे. त्याचबरोबर निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधीही पर्यटकांना मिळते आहे. यामुळे मुंबई पासून सिंधुदुर्ग पर्यंत निर्माण केलेला जलवाहतुकीचा सेतू कोकणातील अर्थव्यवस्था आणि पर्यटन वाढीसाठी नवा आयाम ठरणार आहे.

कोरोनाचे निर्बंध सरकारने उठविल्याने कोकणात येणार्‍या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीबरोबर आता जलवाहतुकीचा पर्यायही पर्यटकांना उपलब्ध आहे. मुंबई ते मांडवा रो- रो सेवा कोरोना काळात सुरु होती. आता गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा, भाऊचा धक्का ते रेवस धक्का, भाऊचा धक्का ते जेएनपीटी, भाऊचा धक्का ते मोरा, भाऊचा धक्का ते एलिफंटा अशी प्रवासी जलवाहतूक सेवा सुरू झाली आहे. आगरदांडा ते दिघी, बागमांडला ते वेश्‍वी, दाभोळ ते धोपावे, जयगड ते तवसाळ या दरम्यान रो-रो सेवा सुरू झाली आहे. कोकण किनार्‍यावर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर मच्छीमारांच्या मदतीने तराफ्यांमधून जलप्रवासी वाहतूक केली जात आहे.

कोकणात जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग हा कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमधून जाणारा एकमेव मार्ग होता. यामुळे बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणार्‍या सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती. रेवस ते रेड्डी असा जाणारा 447 किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग आहे. या मार्गाचे कामही त्यांच्या कारकीर्दीत सुरू झाले होते. मात्र मोठया खाडयांवरील पुलांची कामे रखडल्याने सागरी मार्ग प्रत्यक्षात उपयोगात येऊ शकला नाही. आता रायगड जिल्ह्यातून 500 किलोमीटर लांबीचा ग्रीन फिल्ड कोकण द्रुतगती महामार्ग शासनाने फास्टट्रॅकवर घेतला आहे. परंतु हे दोन्ही महामार्ग अद्याप पूर्णत्वास येण्यासाठी कालावधी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आगरदांडा ते दिघी, आणि बागमांडला ते बाणकोट, दाभोळ ते धोपावे, जयगड ते तवसाळ दरम्यान रो -रो सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा पर्यटकांसाठी आज आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत.

रो-रो सेवा ठरतेय उपयुक्त
रो-रो जलवाहतूक सेवेमुळे पर्यटकांना त्यांच्या गाडयांसह बोटीतून प्रवास करण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च आणि प्रवासाचा वेळ याची मोठी बचत होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या सेवेचा लाभ घेणार्‍यांची संख्या वाढत आहे. मुरुड येथून दिवेआगर जाण्यासाठी अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. हेच अंतर आगरदांडा ते दिघी जलवाहतूकमाग्रे पाऊण ते एक तासात पार करता येते. श्रीवर्धन येथून रत्नागिरीतील दापोली, हर्णे येथे जाण्यासाठी रस्त्याने जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावा लागतो. मात्र हे अंतरही बागमांडला, बाणकोट जलवाहतुकीने तासाभरात पार करता येते. याशिवाय कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे.

अलिबाग ते मांडवा आणि रेवस ते भाऊचा धक्का दरम्यान सध्या जलप्रवासी वाहतूक केली जाते. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर ही जलवाहतूक नियमित सुरू असते. दरवर्षी मांडवा ते मुंबई दरम्यान जवळपास साडेबारा लाख प्रवासी प्रवास करतात. तर रेवस ते भाऊचा धक्का दरम्यान प्रवास करणार्‍यांची संख्याही काही हजारात आहे. या जलवाहतूक सेवेमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. या जलवाहतूक सेवांमुळे निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना मिळते आहे. त्याच बरोबर त्यांच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ आणि इंधन खर्चतही बचत होते आहे. त्यामुळे जलवाहतुकीच्या सुविधा अधिक बळकट करणे गरजेचे आहे. आता अलिबाग तालुक्यातील रेवस ते उरण तालुक्यातील करंजा आणि भाऊचा धक्का ते काशीद अशी रो-रो सेवा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे पर्यटकांना त्यांच्या गाडयांसह रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन आणि अन्य तालुक्यांमधून मुंबईला जाता येईल, विशेष म्हणजे हे अंतर केवळ दीड तासात पार करता येणार आहे.

Related

Tags: alibagalibag newsboatindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainewsnews indianews paperonline marathi newsraigadsindhudurgsocial mediasocial media newssocial news
Previous Post

इसमाची धारदार शस्त्राने हत्या

Next Post

कॉरिडॉरसाठी नव्या कायद्यानुसार भूसंपादन करा

Krushival

Krushival

Related Posts

अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
sliderhome

अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर

September 23, 2026
अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ
sliderhome

अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ

September 23, 2026
रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी
sliderhome

रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी

September 23, 2026
sliderhome

अवैध दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांना दणका

September 23, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

धरणे फुल्ल, मात्र दुष्काळ कायम!

September 23, 2026
तळा तालुका 48 तास अंधारात
sliderhome

रायगडावर आठ दिवसांपासून अंधार

September 23, 2026
Next Post
कॉरिडॉरसाठी नव्या कायद्यानुसार भूसंपादन करा

कॉरिडॉरसाठी नव्या कायद्यानुसार भूसंपादन करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?