• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर खोपोली

अफवा! बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ रस्त्यावर धबधबा

Krushival by Krushival
July 15, 2022
in खोपोली
0 0
0
अफवा! बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ रस्त्यावर धबधबा
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात श्री शिंग्रोबा मंदिराजवळ मोठा धबधबा रस्त्यावर पडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे वाहन चालकांसह प्रवासी आणि स्थानिक नागरीकांमध्ये भितीचे वातवरण पसरले आहे. मात्र ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे खालापूर तालुक्यातील पातळगंगा नदीसह, छोट्या-मोठ्या नदीनाल्यांना पूरपरिस्थिती असताना खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोली, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, पोलिस निरिक्षक अनिल विभूते, शिरिष पवार यांच्या टिमसह आपघातग्रस्त टिम आहोरात्र आपत्कालीन परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी लक्ष ठेवून आहे.

बुधवारी (दि.13) पातळगंगा नदीत खोपोली हाद्दीत साईबाबा नगर परिसरात दोन मुले बुडल्याची माहिती पसरताच तहसिलदार संपूर्ण टिमसोबत तातडीने घटनास्थळी पोहचून पाहणी केली. मात्र ती अफवा असल्याचे समजले. त्यानंतर गूरुवारी (दि.14) बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ रस्त्यावर धबधबा वाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई -पुण्याहून प्रवास करणार्‍या प्रवाशांसह खोपोलीकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
तहसिलदार आयुब तांबोळी यांनी हा व्हायरल व्हिडिओ गेल्या पंधरा दिवसांपासूनच समाजमाध्यमांवर फिरत आहे, असे सांगत बोरघाटात ढगफुटीसारखा पाऊस पडत नसून नागरिकांनी तसेच प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले.

हा प्रकार बोरघाटातील श्री. शिंग्रोबा मंदिराजवळ घडूच शकत नाही. कारण तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता पाणी उताराकडे वाहिले पाहिजे. त्या मंदिरालगत असलेल्या डोंगराच्या मागील बाजूस कोणतीच अशी जागा नाही की तेथे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहून येईल. फक्त माहोल बनवण्याकरता काही गैर माध्यमानी चुकीचा व्हिडिओ या नावे व्हायरल केलेला आहे.

– गुरूनाथ साठेलकर, अपघातग्रस्त सामाजिक संस्था

Related

Tags: alibagbor ghatkhopolikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

सत्यशोधकी भाई प्रा.एन.डी.पाटील

Next Post

14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Krushival

Krushival

Related Posts

खेतान कंपनीतील सांडपाणी शेतात
खोपोली

खेतान कंपनीतील सांडपाणी शेतात

March 25, 2026
रायगडावर बिबट्याचा वाढता संचार
sliderhome

गारमाळ परिसरात बिबट्याची दहशत

March 22, 2026
खोपोली

खोपोली शहर विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

March 22, 2026
खालापुरात खाद्यतेल तस्करीचा पर्दाफाश
sliderhome

खालापुरात खाद्यतेल तस्करीचा पर्दाफाश

March 20, 2026
आडोशी बोगद्यात दरड कोसळली
sliderhome

आडोशी बोगद्यात दरड कोसळली

March 18, 2026
 मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

 मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

March 18, 2026
Next Post
युवकाचा हृदयविकारामुळे मृत्यू

14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?