• Login
Wednesday, March 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माझी वसंधुरा अभियानासाठी आम्ही शपथ घेतो

Krushival by Krushival
March 30, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
माझी वसंधुरा अभियानासाठी आम्ही शपथ घेतो
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडातील 530 ग्रामपंचायतींचा निर्धार
जि.प.तर्फे सरपंच, ग्रामसेवकांची कार्यशाळा

। अलिबाग । भारत रांजणकर ।
मी अशी शपथ घेतो की निसर्गाशी संबधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांशी निगडीत जीवन प्रणाली अंगीकारून माझी वसुंधरा-स्वच्छ वसुंधरा या संकल्पाला पूर्ण करीन. मी हरित अच्छादनासाठी वृक्ष लागवड, वृक्षाचे संवर्धन व निगराणी करण्यास कटीबद्ध राहीन,अशी शपथ घेत रायगडातील 530 ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी माझी वसुंधरा हे अभियान 100 टक्के यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्यातील स्स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातही या अभियानाला प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, या अभियानात जिल्ह्यातील 530 ग्रामपंचायतींनी नोंदणी करून सहभाग नोंदविला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाना 31 मार्च अखेरपर्यंत केलेल्या कामांची माहिती दुसर्‍या टप्प्यातील चखड मध्ये 1 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत भरावयाची आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांची कार्यशाळा जिल्हा परिषदेत पार पडली.यावेळी प्रशासनाच्यावतीने या सर्वांना ही शपथ देण्यात आली.त्यांच्या सामूहिक शपथग्रहणाने जि.प.चे ना.ना.पाटील सभागृहही भारावून गेले.
सदर कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय नोडल अधिकारी विराट राजपूत व अरुंधती कामत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड उपस्थित होते.

करण्यात येत असलेली कामे
अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, या मुद्द्याशी संबंधित कामे केली जात आहेत. तर वायूतत्त्वासाठी प्रदुषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनार्‍याची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणार्‍या बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जात आहे.

रायगड जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियानात उत्तम काम सुरू आहे. जिल्ह्यातील 530 ग्रामपंचायतींनी नोदणी केली असून, यामध्ये कोकण विभागात रायगड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. सहभागी ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत. सर्व गावांचे गाव कृती आराखडे तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, ग्रामस्थ, सामाजिक संस्था, नेहरु युवा केंद्र, एन.एस.एस., पर्यावरण स्नेही, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध घटकांचे योगदान लाभत आहे. – डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या; शेकाप नेत्यांची मागणी

Next Post

रायगडात पोलिसांचे मिशन ऑल आउट

Krushival

Krushival

Related Posts

लाडक्या लेकींना आर्थिक आधार
sliderhome

लाडक्या लेकींना आर्थिक आधार

March 17, 2026
‌‘एमएसआयडीसी’चा भोंगळ कारभार
sliderhome

‌‘एमएसआयडीसी’चा भोंगळ कारभार

March 17, 2026
सरकारी कर्मचारी रस्त्यावर
sliderhome

सरकारी कर्मचारी रस्त्यावर

March 17, 2026
दारू पिऊन वाहन चालविणे पडले महागात
sliderhome

दारू पिऊन वाहन चालविणे पडले महागात

March 17, 2026
रस्ता अतिक्रमणाचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
उरण

रस्ता अतिक्रमणाचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

March 17, 2026
चौल-आग्राव रस्ता संथ गतीने
अलिबाग

चौल-आग्राव रस्ता संथ गतीने

March 17, 2026
Next Post

रायगडात पोलिसांचे मिशन ऑल आउट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?