• Login
Wednesday, March 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

प्रेम म्हणजे काय असतं….? जेएसएममध्ये चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

Santosh Raul by Santosh Raul
October 8, 2022
in अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
प्रेम म्हणजे काय असतं….? जेएसएममध्ये चित्रपटाचा टिझर प्रदर्शित
0
SHARES
111
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग विशेष | प्रतिनिधी |

तख्त प्रॉडक्शन्स सातारा निर्मीत प्रेम म्हणजे काय असतं….? या मराठी चित्रपटाचा टिझर आज अलिबाग येथील जे.एस.एम.कॉलेजमध्ये प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाचा टिझर महाविद्यालयात प्रदर्शित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील व चित्रपटाचे दिग्दर्शक श्री.प्रसाद इंगोले हे जातीने उपस्थित होते.

कै. जयवंतराव केळूसकर सभागृह या वेळी तुडुंब भरले होते व विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. याला कारण होते या चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती! अंकिता शिंदळे, पूर्वा साळुंखे, संतोष क्षीरसागर हे चित्रपटातील कलाकार या वेळी उपस्थित होते. चित्रपटाचा टायटल टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील दोन प्रमुख गाण्यांचे प्रदर्शन करण्यात आले. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही एक वेगळी कॉलेज जीवनातील युवा – युवतींची सकारात्मक प्रेम कहाणी आहे. यामध्ये खलनायक नाही! चंद्रामधी चेहरा तुझा…. जीव तुझ्यासाठी खुळावला… ही समीर पठाण यांनी लिहिलेली, विनित देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली व सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलेली गाणी लोकप्रिय होत आहेत.

जे.एस.एम.कॉलेज नवीन उदयोन्मुख कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, म्हणूनच या चित्रपटाच्या संपूर्ण युवा टीमला महाविद्यालयात टिझर प्रदर्शित करण्यास संधी देण्यात आली अशी माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली. गौतम पाटील यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण युवा टीमचे कौतुक करून सर्व विद्यार्थी, महाविद्यालयाच्या वतीने चित्रपटास शुभेच्छा दिल्या व हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल असे प्रतिपादन केले. जे.एस.एम.च्यावतीनेे चित्रपटाचा नायक श्री. प्रसाद इंगोले याचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ. मीनल पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. सिमंतीनी ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक, श्री.एस.एस. केदार, श्री. प्रविण पाटील व ईतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा देव यांनी केले.

4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन जरूर पाहावा असे आवाहन सर्व उपस्थित कलाकारांनी यावेळी केले. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्याबद्दल निर्माते प्रसाद इंगोले यांनी आभार मानले.

Related

Tags: alibagjsmjsm collegekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

जेएसएमच्या कुस्तीपटुंची स्पर्धेत बाजी

Next Post

कुस्ती स्पर्धेत भूमिका खंडागळेला कांस्य

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार
sliderhome

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार

March 24, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
Next Post
कुस्ती स्पर्धेत भूमिका खंडागळेला कांस्य

कुस्ती स्पर्धेत भूमिका खंडागळेला कांस्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?