• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज कोण फडकवणार?

Krushival by Krushival
January 6, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज कोण फडकवणार?
0
SHARES
178
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तटकरे, गोगावले की अन्य कोण?; रायगडकरांच्या लागल्या नजरा

| रायगड | खास प्रतिनिधी |

राज्यात महायुतीचे सरकार आता बर्‍यापैकी विसावले आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यांना खात्यांचे वाटपही झाले आहे. मात्र, अद्यापही पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगडचा पालकमंत्री कोण, हा प्रश्‍न रायगडवासियांना सतावत आहे. प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे. प्रथेनुसार पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले अथवा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे की अन्य कोणाचे नाव पुढे येते, याकडे रायगडवासियांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपा, शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काही नावांवर अद्याप एकमत न झाल्याने पालकमंत्री कोण याचे भिजत घोंगडे पडले आहे. जिल्ह्यावर एकहाती एकाधिकारशाही गाजवता येते, सर्व यंत्रणा पालकमंत्र्यांच्या इशार्‍यावर सहज काम करतात. त्यामुळे पालकमंत्रीपदाचे महत्त्व अधोरेखित होते. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत पालकमंत्रीपदावर आदिती तटकरे यांचीच वर्णी लागली होती. तटकरे यांच्या वाढत्या हस्तक्षेपाला कंटाळून जिल्ह्यातील तीन आमदारांनी तटकरे यांच्याविरोधात बंड केले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. पुढे पालकमंत्रीपदाची जबाबदारी शिंदे शिवसेनेचे उदय सामंत यांच्याकडे आली.

2024 च्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धूळ चारली खरी; मात्र अद्यापही मंत्र्यांचे खातेवाटप, पालकमंत्री यावरुन सातत्याने धुसफूस सुरु आहे. सध्या रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यामध्येच सुप्त संघर्ष सुरु आहे. दोघांच्या समर्थकांकडून दावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणाचेच नाव जाहीर करण्यात आलेले नाही. आयत्या वेळी मंत्री गोगावले आणि मंत्री तटकरे यांच्या नावांव्यतिरिक्त अन्य कोणाचे नाव पुढे येते का, हा प्रश्‍न आहे. तसे झाल्यास दोघांच्या समर्थकांसाठी हा फार मोठा झटका ठरणार आहे.

Related

Tags: Gogawale or someone else?indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newstatkareWho will hoist the national flag on Republic Day?
Previous Post

‘यादों की बारात’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

अंधेरीतील इमारतीला भीषण आग

Krushival

Krushival

Related Posts

भातशेतीला उतरती कळा
sliderhome

भातशेतीला उतरती कळा

April 17, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

सदस्यपदांच्या तीन जागांसाठी सात उमेदवार

April 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

श्रीवर्धन शहरात चोरांच्या अफवांना ऊत

April 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

स्मशानभूमीच्या सुरक्षेकरिता रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी

April 17, 2026
कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
महाड

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

April 17, 2026
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट
sliderhome

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट

April 17, 2026
Next Post
जळगावमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

अंधेरीतील इमारतीला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?