• Login
Thursday, July 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पदवीधरांचे नेतृत्व कोण करणार?

Krushival by Krushival
June 25, 2024
in sliderhome, रायगड
0 0
0
पदवीधरांचे नेतृत्व कोण करणार?
0
SHARES
200
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

81 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार

| रायगड | खास प्रतिनिधी |

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रायगड जिल्ह्यातील 81 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तब्बल 54 हजार 208 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 486 अधिकार, कर्मचारी मतदान केंद्रावर तैनात केले आहेत. 1 जुलै 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

कोकणात खरी लढत ही महाविकास आघाडीचे रमेश किर आणि भाजपाचे निरंजन डावखरे यांच्यामध्येच होणार आहे. महाविकास आघाडीने सर्वाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे. जिल्ह्यात 54 हजार 208 मतदार आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघात 5 हजार 291 पदवीधर मतदारांची संख्या आहे. पेण विधानसभा मतदारसंघात 6 हजार 704, पनवेल विधानसभा मतदार संघात 20 हजार 71, उरण विधानसभा मतदारसंघात 3 हजार 825, कर्जत विधानसभा मतदारसंघात 6 हजार 646, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात 7 हजार 737, महाड विधानसभा मतदारसंघात 3 हजार 934 अशा एकूण 54 हजार 208 पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. यात पुरुष मतदार 30 हजार 843, महिला मतदार 23 हजार 356 आणि तृतीय पंथी पदवीधर मतदार 9 आहेत. सर्वाधिक मतदार पनवेल तालुक्यात असून, त्यांची संख्या 20 हजार 71 इतकी आहे.

मतदान शांत, निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पाडावे याकरिता कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रबाळे, एपीएमसी, खांदेश्‍वर व उरण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 मतदान केंद्र (इमारत) च्या ठिकाणी असलेल्या एकूण 47 बूथवर कलम 144 (1) कलम जारी केले आहे. हा आदेश कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रबाळे, एपीएमसी, खांदेश्‍वर व उरण पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रामध्ये 26 जून रोजी 00.01 वा. पासून ते 26 जून रोजीचे 24.00 वा.पर्यंत अंमलात राहील.

प्रशासन सज्ज
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 81 मतदान केंद्रावर 81 मतदान अधिकारी, 243 सहाय्यक मतदान अधिकारी, 81 शिपाई, 81 पोलीस कर्मचारी असे एकूण 486 अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडणार आहेत.

Related

Tags: election newsindiaKonkan Graduate Constituencykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

कपाळावर हात मारण्याची वेळ

Next Post

शाळकरी मुलाचे अपहरण; आरोपींना अटक

Krushival

Krushival

Related Posts

दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
क्राईम

भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची लूट

July 9, 2026
तरुणीवर रिक्षाचालकाचा बलात्कार
sliderhome

संतापजनक! पनवेलमध्ये मतिमंद मुलीवर अत्याचार

July 9, 2026
खारपाडा येथील खाडीत सिलिंडरचा पूर
पनवेल

खारपाडा येथील खाडीत सिलिंडरचा पूर

July 9, 2026
वाकण-पाली मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद
रायगड

वाकण-पाली मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद

July 9, 2026
एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला
sliderhome

एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला

July 9, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

भीषण अपघात! टुरिस्ट कार ट्रकवर आदळून दोघांचा मृत्यू

July 9, 2026
Next Post
तळोजा घोट गाव हत्या प्रकरणी एक आरोपी अटकेत; दोघे फरार

शाळकरी मुलाचे अपहरण; आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?