• Login
Wednesday, September 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार: आ. जयंत पाटील

Krushival by Krushival
May 5, 2024
in पेण, राजकीय, रायगड
0 0
0
शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार: आ. जयंत पाटील
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। गडब । वार्ताहर ।

शेतकर्‍यांच्या अस्तित्व टिकले पाहिजे, शेतकर्‍यांच्या बाजूने असणार्‍यांना मतदान करा, शेतकर्‍यांना विरोध करणार्‍यांना मतदान करू नका, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी गडब येथे केले. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनंत गीते यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहनही आ. पाटील यांनी केले.

रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते याच्या प्रचारसभेचे आयोजन गडब येथे करण्यात आले होते. यावेळी आ. जयंत पाटील यांच्यासह लोकसभेचे उमेदवार अनंत गीते, शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णुभाई पाटील, सहसंर्पक प्रमुख किशोर जैन, समन्वय नरेश गावंड, उपतालुका प्रमुख हिराजी चोगले, विभाग प्रमुख गजानन मोकल, शेतकरी शेतकरी संघर्ष समितीचे के.जी. म्हात्रे, गजानन पेडवी, सुशील कोठेकर, दिगंबर पाटील, लक्ष्मण कोठेकर, माजी सरपंच हरिश्‍चंद्र म्हात्रे, काँग्रेसचे पेण तालुकाध्यक्ष अशोक मोकल, शेकापचे पी.डी. पाटील, लक्ष्मण गांवड, युवासेनेचे निशांत पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या परिसरात एमआयीसीमार्फत भूसंपादन होत आहे, त्या भूसंपादनाला शेतकर्‍यांचा विरोध आहे. येथील शेतकर्‍यांचा विकासाला विरोध नाही; परंतु शेतकर्‍यांना विश्‍वासात घेतले पाहिजे, दलाली करणार्‍यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. तुम्ही जो विश्‍वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. तुम्ही गीतेंना मत देत नाही, तर जयंत पाटलाला मत देताय, आपल्याला शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, शेतकरी संघर्ष समितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावाचा विकास झाला पाहिजे, शेतकरी संघर्ष समितीला राजकारणात आणत नाही; परंतु हा शेतकर्‍यांचा लढा जे शेतकर्‍यांच्या बाजूने आहेत, त्यांना शेतकरी मतदान करतील. तटकरेंनी विश्‍वासघात केला आहे. अनंत गीते सर्वसामान्य उमेदवार आहेत, ते विजयी होतील, असे आ. जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अनंत गीते यांनी आपल्या भाषणात शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर, ही निवडणूक भावी पिढीचे आयुष्य घडविणारी आहे. भाजप संविधान बदलायला निघाले आहे, आपल्याला सिंवधान वाचवयाचे आहे, यासाठी अनंत गीते यांना विजयी करा, असे अवाहन शिवसेनेचे संर्पक प्रमुख विष्णु पाटील यांनी सांगितले. जे शेतकर्‍यांच्या बाजूने आहेत, त्यांच्याबरोबर शेतकरी राहातील, असे शेतकरी संघर्ष समितीचे के.जी. म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

Related

Tags: gadabindiajayant patilkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticsraigadsocial media newssocial newsvoting
Previous Post

उल्हास नदीच्या तीरावरच पाणीटंचाई

Next Post

पाण्याची टाकी, पाईपलाईनचे भूमीपूजन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून

September 2, 2026
sliderhome

मापगाव परिसरात एकाची हत्या

September 2, 2026
Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
sliderhome

Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला

September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!
sliderhome

नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!

September 2, 2026
sliderhome

साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?

September 2, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात

September 2, 2026
Next Post
पाण्याची टाकी, पाईपलाईनचे भूमीपूजन

पाण्याची टाकी, पाईपलाईनचे भूमीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?