• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

समस्येच्या गर्तेत असणार्‍या उरणला पालकमंत्री सावरणार का?

Krushival by Krushival
April 9, 2022
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
समस्येच्या गर्तेत असणार्‍या उरणला पालकमंत्री सावरणार का?
0
SHARES
66
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ना.आदिती तटकरे कोणती कृती करणार याकडे सर्वांचे लक्ष
। उरण । विशेष प्रतिनिधी ।
उरण तालुका म्हणजे कणगाभर प्रकल्प आणि शेकडो खंडीभर समस्या असे उरण तालुक्याचे चित्र असताना यातून आघाडी सरकारच्या काळात कोव्हिड सेंटर, काही कंपन्यांचे कामगारांचा प्रश्‍न आणि दिघोडे सारख्या ठिकाणी आरोग्य केंद्र उघडणे या व्यतिरिक्त प्रत्यक्ष जनतेला भेडसावणार्‍या समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यात आघाडीचे सरकार मात्र सपशेल अपयशीच ठरत आले आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या सोमवारी उरणमध्ये तळ ठोकणार्‍या पालकमंत्री उरणकारांच्या मुख्य समस्येवर काही ठोस उपाय शोधणार का हे पाहावे लागणार आहे.

उरण तालुक्याला भला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या किनार्‍याच्या एका बाजूला सिडकोने समुद्रा पासून संरक्षण करण्याच्या हेतूने पागोटे जंक्शन ते करंजा पर्यंत पक्क्या स्वरूपाचा रस्ता केलेला असल्याने या भागात समुद्री पाणी शिरण्याचा धोका टळला आहे. मात्र उरणच्या पूर्व भागातील खोपटे ते आवरे गावापर्यंतच्या समुद्री किनारी भागात बंधाराच शिल्लक राहिलेला नसल्याने समुद्राचे ठोक पाणी या भागातील हजारो एकर भातशेतीत शिरून त्या सर्व शेतीची नासाडी झाली आहे. त्यातूनच एकेकाळी भाताचे कोठार असलेला उरण पूर्व भागात आता नागरिकांना खायला पुरेल एवढाही भात पिकेनासा झाला आहे. त्यावर उपाय म्हणून खोपटा गाव ते गोवठणे मार्गे आवरे या भागात पक्क्या स्वरूपाचा रस्ता होण्याची गरज आहे. तसे निवेदन या भागातील नागरिकांनी सातत्याने प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींना दिलेले आहे. मात्र शेतकर्‍यांच्या या व्यथेवर कोणाचेही लक्ष नसल्याची बाब शेतकर्‍यांना सलत आहे त्यावर पालकमंत्री आदिती तटकरे काही फुंकर घालणार की केवळ रोहा श्रीवर्धनलाच सारी विकासकामे घेऊन जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील आणि पापकमंत्री व त्यांची पक्षाची सर्व टीम सोमवारी उरणमध्ये येणार आहे. त्या संवादातून शेतकर्‍यांना अपेक्षित असलेल्या या कामांचा संवाद घडतो का हे पहावे लागणार आहे. उरण शहराला लागून असलेल्या सर्व जमिनी अजूनही सेफ्टी झोनमध्ये आहेत. काहींनी टिचकी वाजवून सेफ्टी झोनच विशय दोन महिन्यात सोडविण्याचे वाफारे दोन – अडीच वर्षांपूर्वी सोडले होते. प्रत्यक्षात मात्र आजही हा सेफ्टी झोनचा विषय सुटलेलाच नाही त्यावर पालकमंत्री काही भाष्य करणार का असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे. उरणकरांना आता नव्याने सिडको अजिबात नको आहे अशा स्थितीत सिडको पुन्हा एकदा लॉजीस्टिक पार्क आणि खोपटे नवे शहरच्या माध्यमातून उरणच्या पूर्व व उत्तर भागात शिरू पाहत आहे. ज्याला जनतेचा कडवा विरोध आहे. त्यावर शासन म्हणून सिडकोला थांबविण्याची कृती घडणे अपेक्षित असतांना सिडको मात्र शेतकर्‍यांना भूमिहीन करण्याचे मनसुबे आखत आहे. त्यातून शासनच शेतकर्‍यांवर सिडको लादत असल्याचा प्रचार होत असल्याने शासनाची प्रतिमा जनमानसामध्ये मलिन होत आहे. त्याबाबत पालकमंत्री आत्ता काय घोषणा करतात का याकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. उरण तालुक्यातील सिडकोच्या जमिनींवर वसलेले अनेक प्रकल्प आत्ता हळू हळू बंद पडू लागले असून त्यातून बेरोजगारीचा राक्षस उरण तालुक्याला गिळू पाहत आहे. त्यावर इलाज म्हणून खोपटे ते आवरे या समुद्र किनारी भागातील जमिमींवर अत्याधुनिक एम आय डी सी सारखा प्रकल्प आल्यास एका दगडात दोन पक्षी मारता येतील मात्र हे करून घेण्याची मानसिकता लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष आणि प्रशासकीय अधिकारी वर्गाची असणे गरजेचे आहे त्यावरही पालकमंत्री काही भाष्य करतात का हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.

खोपटे-चिरनेर ते दोघाडे मार्गे गव्हाण फाटा या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा कंटेनर यार्डाचे पीक आले आहे. अशा यार्डांनी आपल्या प्रकल्पाच्या पाठीमागे असणार्‍या शेतीत जाण्यासाठी किमान सोळा फुटांचा रस्ता ठेवण्याची अपेक्षित आहे मात्र त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले असल्याचे तालुक्यात दिसत आहे. हे सर्व कंटेनर यार्ड शासनाला दंडाच्या रूपाने कोट्यावधींचा महसूल जरी देत असले तरीही स्थानिकांच्या शेतीची मात्र वाट लागली आहे. त्याबाबत पालकमंत्री काही ठोस पावले उचलणार का हा खरा प्रश्‍न आहे. एकूणच समस्यांच्या गर्तेत असलेल्या उरण तालुक्यातील कोणत्या समस्यांवर पालकमंत्री ठोस अशी भूमिका घेऊन त्यातून मार्ग काढतात याकडे उरणकरांच्या नजरा लागल्या आहेत.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Previous Post

बामणगाव-काविर येथे आयसीडीएसतर्फे पोषण अभियान

Next Post

18 गाव आगरी युवा संघाच्या क्रिकेट स्पर्धेत आगरवाडा आगरी समाज संघ विजयी

Krushival

Krushival

Related Posts

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय
कर्जत

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय

February 17, 2026
त्रिशाचे बालचित्र स्पर्धेत यश
उरण

त्रिशाचे बालचित्र स्पर्धेत यश

February 17, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
क्राईम

लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

February 17, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

जुन्या भांडणाच्या रागातून पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला

February 17, 2026
बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक
sliderhome

बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक

February 17, 2026
डोक्यात दगड घालून एकाची हत्या
क्राईम

डोक्यात दगड घालून एकाची हत्या

February 17, 2026
Next Post
18 गाव आगरी युवा संघाच्या क्रिकेट स्पर्धेत आगरवाडा आगरी समाज संघ विजयी

18 गाव आगरी युवा संघाच्या क्रिकेट स्पर्धेत आगरवाडा आगरी समाज संघ विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?