• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

नॅक मूल्यांकनाची नवी पद्धती एप्रिल-मेमध्ये लागू?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 10, 2025
in रायगड, शैक्षणिक
0 0
0
नॅक मूल्यांकनाची नवी पद्धती एप्रिल-मेमध्ये लागू?
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रायगड । प्रतिनिधी ।

राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) नवी मूल्यांकन पद्धती एप्रिल-मेमध्ये अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. डॉ. राधाकृष्ण समितीच्या शिफारशींनुसार दुहेरी (बायनरी) मूल्यांकन आणि मॅच्युरिटी आधारित श्रेणी स्तर मूल्यांकन सुरू करण्यासाठीची कार्यपद्धती आणि आराखडा तयार करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नॅकच्या मूल्यांकन प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित आहेत. या पूर्वी नॅकने मूल्यांकन प्रक्रियेतील प्रस्तावित बदलांबाबत दिलेल्या माहितीनुसार आता दुहेरी (बायनर) मूल्यांकन आणि मॅच्युरिटी आधारित मूल्यांकन करण्यात येणार आहे. या मूल्यांकनामध्ये एक ते पाच स्तर तयार करून उच्च शिक्षण संस्थांना त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर भर आहे. ही पद्धत डिसेंबर 2024 पासून लागू करण्यात येणार होती. आता नॅकने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, डॉ. राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार, एप्रिल-मेमध्ये दुहेरी, मॅच्युरिटी आधारित मूल्यांकन प्रक्रिया, त्याचा आराखडा आणि कार्यपद्धती निश्‍चित करण्यासाठी समिती नियुक्त केल्या आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. नॅक प्रक्रियेतील अनुसूचित प्रथांना मिळणारा वाव दूर करून प्रक्रिया सुधारण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येणार असून, नवीन आराखड्याच्या अंमलबजावणीसह प्रगत माहिती तंत्रज्ञान आधारित सुविधांचा वापर करून मूल्यांकनात वस्तुनिष्ठता येण्यासह अनुचित पद्धती दूर केल्या जातील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.

नवी पद्धती अस्तित्वात येईपर्यंतच्या उपाययोजना गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर नवी पद्धती अस्तित्वात येईपर्यंत मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या, मूल्यांकन प्रलंबित असलेल्या उच्च शिक्षण संस्थांबाबत राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेने काही महत्त्वपूर्ण उपाय जाहीर केले आहेत. त्यानुसार मूल्यांकन प्रक्रियेच्या दुसर्‍या आणि पुढील टप्प्यात सहभागी होणार्‍या उच्च शिक्षण संस्थांची सध्याची श्रेणी कायम ठेवणे, पहिल्या टप्प्यातील उच्च शिक्षण संस्थांना मूलभूत श्रेणी स्वीकारण्याचा पर्याय देऊन त्यांचे मूल्यांकन शुल्क भविष्यात समायोजित करणे, पहिली आणि दुसर्‍या टप्प्यातील मूल्यांकनाच्या वरील श्रेणीतील विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे मूल्यांकन मिश्र आणि ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.

काही दिवसांपूर्वी नॅक मूल्यांकनासाठी आंध्र प्रदेशातील एका अभिमत विद्यापीठात समितीचे लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली. त्यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत नॅकने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

Related

Tags: educatiional newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवावे- संतोष दौंड

Next Post

गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
हिंद टर्मिनलची मुजोरी
उरण

हिंद टर्मिनलची मुजोरी

March 3, 2026
चिरनेर गावाला पुराचा धोका
उरण

चिरनेर गावाला पुराचा धोका

March 3, 2026
केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन
अलिबाग

केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन

March 3, 2026
अलिबाग

बंद्यांची त्वचारोग तपासणी

March 3, 2026
जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा
कर्जत

जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा

March 3, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?