29 नोव्हेंबरपासून हिवाळी अधिवेशन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. 20 दिवसांचे प्रत्यक्ष कामकाज या कालावधीत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज हे एकाच वेळी कोरोना संदर्भातल्या प्रोटोकॉलचे पालन करत होणार आहे. गेल्या काही महिन्यातील विविध घडामोडी लक्षात घेता होऊ घातलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन हे वादळी ठरणार यात शंका नाही.

Exit mobile version