• Login
Thursday, April 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

बीडीओ विना विकासकामांना खीळ

Santosh Raul by Santosh Raul
January 25, 2023
in उरण, रायगड
0 0
0
बीडीओ विना विकासकामांना खीळ
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उरण पं.स.चा कारभार प्रभारींच्या हाती

| उरण | वार्ताहर |

उरण पंचायत समिती गटविकास अधिकारी सेवानिवृत्त झाल्या आहेत. अधिकारी नसल्यामुळे पंचायत समितीमध्ये कामकाज सुरळीत होत नाही. परिणामी, ग्रामीण भागातील विकासांच्या कामांना खीळ बसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

प्रभारी पदभार असणार्‍या अधिकार्‍यांना त्याच्या विभागातील कामाचा ताण असल्यामुळे त्यांना उरण पंचायत समितीमध्ये पूर्णवेळ लक्ष देता येत नाही. त्यामुळे ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात खीळ बसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण विकासाची व्यवस्था ही पंचायत समितीवर अवलंबून आहे. त्यामुळे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी देण्याची मागणी अनेक वेळा ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. कायमस्वरूपी बिडीओ नसल्याने उरण पंचायत समितीच्या कारभाराला दुपारी 12 वाजता सुरुवात होऊन सायंकाळी 4 वाजता संपत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तत्कालीन बीडीओ नीलम गाडे या 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यानंतर प्रभारी चार्ज म्हणून संजय भोये हे आजतागायत काम पाहात होते. परंतु, आज संजय भोये यांच्या जागी खालापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सी.एस. राजपूत यांच्याकडे प्रभारी पदाचा चार्ज देण्यात आला आहे. राजपूत यांनी पदभार स्वीकारला आहे.

उरण पंचायत समितीचा कारभार प्रभारी बीडीओच्या हाती असल्याने विकासास कामांना खीळ बसली आहे. तसेच अनेकांनी लेखी व तोंडी तक्रारी करूनही त्या सोडविलया गेल्या नाहीत. यामध्ये प्रामुख्याने मुद्रांक घोटाळा, कामे न करता निधी हडप करणे, ग्रामपंचायत दप्तर गायब, सरपंच व सदस्यांच्या नावे लाखोंचे चेक, बोगस असेसमेंट उतारे, नियमांचे उल्लंघन करून इमारती उभ्या करणे यासंबंधी लेखी व तोंडी तक्रारी तसेच वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होऊनही प्रभारी बीडीओ भोये हे मार्गी लावण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रभारी बीडीओचा पदभार स्वीकारलेले राजपूत हे मार्गी लावून उरणच्या विकासाला चालना देतील का? की भोये यांच्यासारखी विकासांना खीळ बसते हे येणारा काळच ठरवेल.

Related

Tags: bdo uranindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediauranuran newsuran raigad
Previous Post

रायगड जिल्हा बँकेकडून महिलांना साक्षरतेचे धडे

Next Post

गणेशोत्सवात भाविकांना महागाईची झळ

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पनवेल

शेतकऱ्यांनो, उष्माघातापासून स्वतःला जपा: जितेंद्र इंगळे

April 23, 2026
उन्हाचा कडाका वाढताच पारंपरिक मातीच्या मठांना मागणी
अलिबाग

उन्हाचा कडाका वाढताच पारंपरिक मातीच्या मठांना मागणी

April 23, 2026
उरण मधील शकुंतला गॅस एजन्सीचे लायसन्स निलंबित
उरण

उरण मधील शकुंतला गॅस एजन्सीचे लायसन्स निलंबित

April 23, 2026
फणसाड अभयारण्यात जागतिक वसुंधरा दिन साजरा
मुरुड

फणसाड अभयारण्यात जागतिक वसुंधरा दिन साजरा

April 23, 2026
महाड

लोणेरे तरुणी हत्याकांड प्रकरणी सकल मुस्लिम युवक संघटना आक्रमक

April 23, 2026
अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांची परीक्षा
अलिबाग

अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांची परीक्षा

April 23, 2026
Next Post
गणेशोत्सवात भाविकांना महागाईची झळ

गणेशोत्सवात भाविकांना महागाईची झळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?