• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

न्यायालयाच्या आवारात वकीलावर महिलेचा हल्ला

Santosh Raul by Santosh Raul
October 27, 2023
in sliderhome, क्राईम, पेण, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
643
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

परस्परांविरुध्द गुन्हे दाखल; पेण बारा असोसिएशन आक्रमक

| पेण | प्रतिनिधी |

पेण न्यायालयाच्या आवारात एका महिलेने अहद अधिकारी या वकीलावर हल्ला करुन लाथा बुक्क्यांचा प्रसाद दिला आहे. महत्वाची बाब ही दोघेही परस्परांच्या नात्यात येत असून या दोघांनी पेण पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यातील महिला ही वारस नोंदीसाठी गेली होती, असे तिच्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्यावेळी अहद अधिकारी यांनी तिचा विनयभंग केल्याचा तिने आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. तर, अहद याने आपल्या फिर्यादीमध्ये सांगितले आहे की, यातील महिला ही हबीब खोत यांच्या पत्नीची बहिण असून हबीब खोत विरुध्द तु केस का लढतोस? या पुढे हबीब खोतच्या विरुध्द केस घेतल्यास तुला ठार मारुन टाकू, अशी धमकी देउन न्यायालयाच्या आवारात त्याच्या थोबाडीत मारली, अशी फिर्याद नोंदवली आहे. या दोघांच्या परस्पर विरोधी फिर्यादी पेण पोलीस ठाण्यात नोंद झाल्या असून अधिकचा तपास पोलसी निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाणे करीत आहे.

या घटनेचे पडसाद पेण न्यायालयाच्या बारा असोशियनमध्ये पडले असून बारा असोशियनची बैठक झाली आणि पेण बारा असोशियनने अहद अधिकारी या वकीलावर न्यायालयाच्या आवारात झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतडे यांच्याकडे निवेदन सादर केला आहे. यावेळी अध्यक्ष भगवान म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, आमच्या वकीलांवर झालेला हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. वकीलांनी कोणाची केस घ्यावी की न घ्यावी हा आमचा अधिकार आहे. त्यामुळे केस न घ्यायला सांगणे हे आमच्या पेशाविरुध्द आहे हे आम्ही खपवून घेणार नाही. न्यायालयाच्या आवारात असे प्रकार होत असतील आणि असे प्रकार करणाऱ्याविरुध्द कोठारातील कोठर कारवाई होणे गरजेचे आहे. यावेळी बार असोशियनचे सचिव ॲड. आर.आर. म्हात्रे, ॲड. स्वागत पाटील, ॲड. अमित गावंड, ॲड. महेश पाशीलकर, ॲड. भक्ती पाटील आदी उपस्थित होते.

Related

Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspenPEN NEWSraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

सुकेळी येथे तीन वाहनांना अपघात

Next Post

देशात लवकरच 6 जी युग अवतरणार

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका
sliderhome

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका

April 30, 2026
कुंडलिका नदी बनली गटारगंगा
रायगड

कुंडलिका नदी बनली गटारगंगा

April 30, 2026
म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी
अपघात

म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी

April 30, 2026
sliderhome

पुढील 12 दिवस धोक्याचे?

April 30, 2026
भंगार दुकानाच्या आडून अमली पदार्थांचा व्यवहार
क्राईम

भंगार दुकानाच्या आडून अमली पदार्थांचा व्यवहार

April 30, 2026
sliderhome

सरपंच निलंबन प्रकरण लांबणीवर

April 30, 2026
Next Post
देशात लवकरच 6 जी युग अवतरणार

देशात लवकरच 6 जी युग अवतरणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?