• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण; गुन्हा दाखल

Krushival by Krushival
October 15, 2024
in क्राईम, नवी मुंबई
0 0
0
माथेरानमध्ये घोडेवाल्यांच्या दोन गटात हाणामारी; पाचजण जखमी
0
SHARES
65
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

भाजपच्या पदाधिकाऱ्याने आपल्या साथीदारांसह भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेसह तिच्या मुलाला लाकडी दांडक्याने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.12) सायंकाळी खारघर सेक्टर-21 मध्ये घडली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर स्थानिकांनी खारघर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपी रमेश खडकर व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार किरण गिते (36) याचा खारघर सेक्टर-12 मध्ये भाजीपाला व फळविक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी (दि.12) सायंकाळी किरण हा आई सिंधुबाई व बहिणीसह टेम्पोतून फुलाची विक्री करत असताना आरोपी भाजप पदाधिकारी रमेश खडकर याच्यासोबत वादा झाले. त्या वेळी खडकर याने किरणला शिवीगाळ करून त्याच्या कानाखाली मारली. या वेळी सिंधुबाई यांनी या मारहाणीबाबत रमेशला जाब विचारला असता. त्यांना ही धक्का देत घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर किरण व सिंधुबाई या खारघर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना, शिवाजी चौकात आरोपी रमेश खरकर याने आपल्‍या 10 ते 15 कार्यकर्त्यांसह किरण व सिंधुबाई यांना थांबवत लाकडी दांडक्याने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या सिंधुबाई व किरण याने त्याच अवस्थेत खारघर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related

Tags: A case has been filed against the office bearer of BJPindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsWoman selling vegetables beaten up
Previous Post

पती-पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू

Next Post

दुकानातील मिठाई खाल्याने मारहाण; तरुणाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

एअरटेल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे ताब्यात
क्राईम

एअरटेल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे ताब्यात

March 7, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
सिडकोच्या ‘विमान’ भरारीत रेल्वे प्रवाशांचे हाल
नवी मुंबई

सिडकोच्या ‘विमान’ भरारीत रेल्वे प्रवाशांचे हाल

March 6, 2026
चिमुकल्यासह आईची आत्महत्या
sliderhome

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

March 6, 2026
क्राईम

कारमधून लाखोंची रोकड लंपास

March 6, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

March 6, 2026
Next Post
पेट्रोल पंपावर तरूणाला मारहाण

दुकानातील मिठाई खाल्याने मारहाण; तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?