• Login
Wednesday, May 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोबाईल हिसकावण्यासाठी महिलेला चावा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 5, 2026
in sliderhome, क्राईम, महाड, रायगड
0 0
0
मोबाईल हिसकावण्यासाठी महिलेला चावा
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तीन आरोपींना नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

| महाड | प्रतिनिधी |

महाड शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या धक्कादायक घटनेत चोरीच्या उद्देशाने एका महिलेला अडवून तिच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान आरोपींपैकी एका मुलाने महिलेच्या हातांवर चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील कुर्ला गावातील काही मुले महाड शहरात फिरत होती. यावेळी कामानिमित्त रस्त्याने जात असलेल्या एका महिलेला लक्ष्य करत तिघांपैकी एका मुलाने अचानक पाठीमागून येत तिला अडवले. त्यानंतर तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. महिलेकडून प्रतिकार होताच आरोपीने तिच्या दोन्ही हातांना चावा घेतला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत आरोपींना पकडले. संतप्त नागरिकांनी त्यांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी महिलेला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी तिन्ही आरोपींना महाड शहर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. जखमी महिला स्वाती चव्हाण यांनी सांगितले की, “मी माझ्या कामानिमित्त बाहेर जात असताना अचानक पाठीमागून येऊन एका मुलाने माझ्यावर हल्ला केला. माझ्या दोन्ही हातांना चावा घेतल्याने मला गंभीर जखमा झाल्या. हा हल्ला का करण्यात आला हे समजले नाही. याचा सखोल तपास पोलिसांनी करावा.” दरम्यान, आरोपींपैकी एकाने कबुली देताना सांगितले की, “आम्ही महाड शहरात फिरत असताना समोरून येणाऱ्या महिलेला अडवून मोबाईल हिसकावून घे असे माझ्या मित्रांनी सांगितले. त्यामुळे मी तिला अडवून मोबाईल हिसकावून घेतला.” या घटनेमुळे महाड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermobaile theftnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsTheft news
Previous Post

दोन दिवस तापमानाचा कहर

Next Post

आयपीएल अंतिम सामन्याच्या ठिकाणाबाबत संभ्रम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ऐन लग्नसराईत पाण्याचा दुष्काळ
sliderhome

ऐन लग्नसराईत पाण्याचा दुष्काळ

May 13, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

लाच घेताना अधिकाऱ्यासह शिपाईला अटक

May 13, 2026
सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
sliderhome

सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

May 13, 2026
व्यापारी संकुल विकण्याचा डाव उधळवला
sliderhome

व्यापारी संकुल विकण्याचा डाव उधळवला

May 13, 2026
रसायनीत माती चोरांचा सुळसुळाट
sliderhome

रसायनीत माती चोरांचा सुळसुळाट

May 13, 2026
पाणीटंचाई विरोधात मविआचा मोर्चा
sliderhome

पाणीटंचाई विरोधात मविआचा मोर्चा

May 13, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

आयपीएल अंतिम सामन्याच्या ठिकाणाबाबत संभ्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?