• Login
Saturday, August 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अतिक्रमणाची आमडोशी गावातील महिला ठरली बळी

Antara Parange by Antara Parange
August 8, 2026
in sliderhome, अपघात, रायगड, रोहा
0 0
0
अतिक्रमणाची आमडोशी गावातील महिला ठरली बळी
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चौकातील नाक्यावर पिकअप जीपच्या धडकेत महिलेचा मृत्यू

। नागोठणे । प्रतिनिधी ।

नागोठण्यातील नेहमी गजबजलेल्या छ. शिवाजी महाराज चौकातून हायवे नाक्याकडे जाणाऱ्या पिकअप जीपने स्कुटीला मागून धडक दिली. यात स्कुटीवर मागे बसलेली महिला रस्त्यावर पडली. त्यानंतर पिकअप जीप त्या महिलेच्या शरीरावरून गेली. यात गंभीर जखमी झालेल्या अनिता अनंत जाधव (56) रा. आमडोशी या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.8) सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास नागोठण्यातील छ. शिवाजी चौक परिसरात घडली आहे. याप्रकरणी पिकअप जीपचालक राजीव कुमार (रा. बिहार) याला नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमडोशी गावातील प्रवीण अनंत जाधव हा तरुण स्कुटीवर मागे बसलेली आपली आई अनिता जाधव हिच्यासह आमडोशी येथील आपल्या घरी जात होता. याचवेळी नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकात आले असता मागून येणाऱ्या पिकअप जीपने स्कुटीला धडक दिली. या धडकेत अनिता जाधव या खाली पडल्या आणि त्यांच्या अंगावरून जीप गेली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ कोकणे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

उपलब्ध माहितीनुसार, ही पिकअप जीप रिलायन्स कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाच्या कामात कंत्राटी पद्धतीने लावण्यात आली असून या जीपचा मालक कोपरखैरणे येथील राहणारा आहे.

अतिक्रमणामुळे घडलेल्या अपघातातील दुसरा बळी
नागोठण्यातील छ. शिवाजी चौक परिसरात यापूर्वी 6 नोव्हेंबर, 2025 रोजी मोटरसायकलला एसटीने कट मारल्याने मोटरसायकलवर मागे बसलेले देऊळवाडा – पाली येथील शांताराम दामा गायकवाड यांचा रस्त्यावर पडून त्यांचा मृत्यू झाला होता. अशाचप्रकारे नागोठण्यातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला छ. शिवाजी महाराज चौक परिसरात झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळ निर्माण होऊन घडलेला हा दुसरा अपघात असून त्यामध्ये आमडोशी येथील या महिलेचा नाहक बळी गेला आहे.

रस्त्यावरील विक्रेत्यांवर ग्रामपंचायत कधी कारवाई करणार?
नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या कडेला खेटून बसलेले भाजीवाले, हातगाडीवाले यामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळा होत असून पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल झाले आहे. नागोठणे ग्रामपंचायत प्रशासन या विविध प्रकारच्या व्यावसायिक धंदेवाल्यांकडून 10 रुपयांची पावती रोज फाडत असल्याने रस्त्याकडेची जागा आपल्याच मालकीची असल्याचा समज या धंदेवाल्यांचा झाल्याचे चित्र नेहमीच दिसून येत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या या धंदेवाल्यांचे लाड ग्रामपंचायत प्रशासन अजून किती दिवस पुरविणार? प्रशस्त भाजी मार्केट, मच्छी मार्केट इमारत असतांनाही रस्त्यावरील भाजी व मच्छी विक्रेत्याना त्या इमारतींमध्ये का बसविण्यात येत नाही? यामध्ये कुणाचे हितसंबंध आड येत आहेत, असे अनेक प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित होत आहेत.

दरम्यान अपघाताची घटना घडताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी छ. शिवाजी महाराज चौक परिसरात झालेल्या अतिक्रमणांसंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही आवश्यक त्या सूचना केल्या. यामुळे खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र ते हॉटेल लेकव्ह्यू पर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत असलेले सर्व दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे, रस्त्यालगतचे हातगाडी व भाजीविक्रेते यांनी दोन दिवसांत स्वतःहून अतिक्रमणे दूर करून हा मुख्य रस्ता मोकळा करावा. अन्यथा ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येईल, अशी दवंडी दिली आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर ग्रामपंचायत प्रशासन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: accident newsdeathencroachmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothanenewsnews indiaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

टीबीमुक्त बारा ग्रामपंचायतींचा गौरव

Next Post

पनवेलमधील विद्यालयाबाहेर नियमांची ऐशीतैशी!

Antara Parange

Antara Parange

Related Posts

Private moneylending business: सावकारीचा जाच, गळ्याला फास!
sliderhome

Private moneylending business: सावकारीचा जाच, गळ्याला फास!

August 8, 2026
दोन कोटींच्या रस्त्याला महिनाभरातच तडे
sliderhome

दोन कोटींच्या रस्त्याला महिनाभरातच तडे

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

मूलभूत सुविधांसाठी कळंबोलीकरांची फरफट

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पनवेलमधील विद्यालयाबाहेर नियमांची ऐशीतैशी!

August 8, 2026
टीबीमुक्त बारा ग्रामपंचायतींचा गौरव
मुरुड

टीबीमुक्त बारा ग्रामपंचायतींचा गौरव

August 8, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

न्यायालयाच्या आवारातच आरोपीचा पोलिसांवर हल्ला

August 8, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

पनवेलमधील विद्यालयाबाहेर नियमांची ऐशीतैशी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?