। खोपोली । वार्ताहर।
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाट येथे सायमाळजवळ मोटारसायकल अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून मृत महिलेचे नाव स्नेहा सातदिवे असे आहे तर, यातील पुरुषाची प्रकृती अत्यंत गम्भीर असल्याने त्यांना खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात ब्रेकिंग! महामार्गावरील अपघातात महिलेचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: sliderhome, खालापूर
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #accident #injured #death #mumbai-une highway
Related Content
विक्रेत्यांना सुविधा, नागरिकांना दिलासा; अलिबागमध्ये भाजी मंडई-मासळी मार्केटच्या कामाला वेग
by
Varsha Mehata
September 28, 2026
रायगड जिल्हा परिषदेत खळबळ ! दीड लाखांच्या लाचखोरीपासून कोट्यवधींच्या खरेदीपर्यंत; चौकशीचा फास आवळणार?
by
Varsha Mehata
September 28, 2026
एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट
by
Sanika Mhatre
September 28, 2026
उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
by
Sanika Mhatre
September 28, 2026
दिव्यांगाच्या जागेवर ‘लोना’चा डोळा?
by
Sanika Mhatre
September 28, 2026
निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक
by
Sanika Mhatre
September 28, 2026