• Login
Wednesday, March 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

कॅन्सर जनजागृतीसाठी महिलांची धाव

Krushival by Krushival
January 21, 2024
in आरोग्य, कार्यक्रम, पेण, रायगड
0 0
0
कॅन्सर जनजागृतीसाठी महिलांची धाव
0
SHARES
97
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

साडेसातशेहून अधिक महिलांचा सहभाग

| पेण | प्रतिनिधी |

एनव्हीजी एज्युव्हेंचर्स फाउंडेशनची कोनायस्‌‍न्स स्कूल व ओव्हरकोम युएसए यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे महिलांसाठी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वॉकथॉनमध्ये 750 महिलांनी सहभाग घेतला होता. या वॉकथॉनचा मुळ उद्देश कॅन्सर जनजागृती हा होता. अनेक महिलांनी हातात कॅन्सरविरोधी स्लोगन असलेले फलक घेउन मोठया उत्साहात वॉकथॉन पूर्ण केला.

पेणमध्ये झालेल्या पहिल्या महिला वॉकथॉनमध्ये महिलांचा उत्साह वाखणण्याजोगे होता.12 ते 72 वयोगटापर्यंतच्या महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या थीमप्रमाणे महिलांनी आकर्षक पारंपारिक वेशभूषा केल्या होत्या. यामध्ये अगदी ग्रामीण महिलेच्या पोशाखापासून गुजराती, मारवाडी, पंजाबी आणि महाराष्ट्राची पारंपारिक नउवारी लावलेल्या असंख्य महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

स्पर्धेची सुरुवात सकाळी 7 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून, मा. नगराध्यक्षा प्रितम पाटील आणि डॉ.सोनाली वनगे, डॉ.संदीप चौधरी, ॲड. मंगेश नेने यांनी झेंडा दाखवून केली. तीन गटात ही स्पर्धा संपन्न झाली.

पहिला गट (12 ते 30)
प्रथम क्रमांक सुप्रीया यादव
द्वितीय क्रमांक अचाल जैन
तृतीय क्रमांक सुप्रीया चौधरी
दुसरा गट (30 ते 50)
प्रथम क्रमांक शुभांगी अमित पाटील
द्वितीय क्रमांक सुविधा भास्कर पाटील
तृतीय क्रमांक पुजा योगेश उळे
तीसरा गट (50 पुढील)
प्रथम क्रमांक शुभांगी आठवले
द्वितीय क्रमांक साधना तुलसीदास म्हात्रे
तृतीय क्रमांक शीतल भोसले

यासह आरोग्यदृष्टया त्रुटी असणाऱ्या महिला तसेच पारंपारिक पोषाख घालणाऱ्या महिला यांना विशेष पारितोषिक दिले. त्यांच्याप्रमाणे इनरव्हील क्लब पेण, फ्लोरेंझ फ्रेन्डस फॉरेव्हर या महिलांच्या ग्रुपलादेखील विशेष पारितोषिक देउन सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा ॲड. निलिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर अमेरिकेहून लाईव्ह डॉ. प्रिया भोसले यांनी महिलांशी कॅन्सर विषयावर संवाद साधला.

Related

Tags: healthhealth campindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

नवेदरबेली शाळेत रस्ता सुरक्षा अभियान

Next Post

बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग खडतर

Krushival

Krushival

Related Posts

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार
sliderhome

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार

March 24, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
Next Post
बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग खडतर

बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग खडतर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?