• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गुदद्वारात सोन्याचा भुसा लपवणारा कामगार अटकेत

Krushival by Krushival
September 12, 2024
in sliderhome, क्राईम, पनवेल
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोन लाखांचा भुसा हस्तगत

| पनवेल | वार्ताहर |

गुदद्वारात सोन्याचा भुसा लपवून चोरी करणार्‍या एका कामगाराला कंपनीतील सुरक्षा रक्षकांनी पकडल्याची घटना तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीत उघडकीस आली आहे. राजेश बुधवानी (48) असे आरोपी कामगाराचे नाव असून त्याने तब्बल दोन लाख 13 हजार किमतीचा सोन्याचा भुसा आपल्या गुदद्वारात लपवल्याचे आढळून आले. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

राजेश बुधवानी हा तुर्भे एमआयडीसीतील ओरो प्रेशियस मेटल्स प्रा.लि.या कंपनीत सोने पॉलीश करण्याच्या मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात सोन्याचा बारीक भुसा (सोन्याचा किस) जमा होत होता. हाच सोन्याचा भुसा त्याने मंगळवारी (दि.10) एका छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ती पिशवी त्याने आपल्या गुदद्वारामध्ये लपवली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो काम संपवून घरी जाण्यास निघाला होता. मात्र, यावेळी कंपनीच्या बाहेर जाताना लावण्यात आलेला मेटल डिटेक्टर वाजल्याने कंपनीतील सुरक्षा रक्षकांनी राजेशला बाजूला घेत त्याची तपासणी केली, मात्र त्याच्याजवळ काहीच सापडले नाही. त्यामुळे पुन्हा त्याची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात आली.

यावेळीही मेटल डिटेक्टर वाजल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी राजेशची कसून तपासणी केली. त्यानंतर राजेशने आपल्या गुदद्वारामध्ये 32.38 ग्रॅम वजनाचा तब्बल दोन लाख 12 हजार 800 रुपये किमतीचा सोन्याचा भुसा लपवल्याचे आढळून आले. त्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक सुरेंद्र जाधव यांनी राजेशला तुर्भे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपी राजेश बुधवानी याला कंपनीतून सोन्याचा भुसा चोरून आपल्या गुदद्वारातून लपवून घेऊन जाताना पकडण्यात आले आहे. त्याच्याविरोधात कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. नंतर त्याला नोटीस बजावून सोडून देण्यात आले.

प्रकाश सकपाळ,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुर्भे पोलिस ठाणे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsTheft newsTurbe MIDC PoliceTwo lakh gold husk seized
Previous Post

कोकणी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनची सभा

Next Post

प्रशासकीय भवनाच्या विकासाचा मार्ग मोकळा

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
sliderhome

जेएनपीएत कोट्यवधींचा माल रखडला

March 3, 2026
युद्धात 160 मुलींचा बळी
sliderhome

युद्धात 160 मुलींचा बळी

March 3, 2026
sliderhome

सुट्टीतही सरकारी कार्यालयात विजेची होळी

March 3, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

परतीच्या प्रवासासाठी ज्यादा बसेस

March 3, 2026
जिल्ह्यात रंगांची उधळण
sliderhome

जिल्ह्यात रंगांची उधळण

March 3, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

प्रशासकीय भवनाच्या विकासाचा मार्ग मोकळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?