• Login
Monday, June 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

विश्वविक्रमवीर दोन्ही हातांवर शंभर मीटर चालणार

Santosh Raul by Santosh Raul
December 9, 2023
in क्रीडा, नागपूर, राज्यातून
0 0
0
विश्वविक्रमवीर दोन्ही हातांवर शंभर मीटर चालणार
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‌राघवची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’साठी कसून तयारी

| नागपूर | वृत्तसंस्था |

अत्यंत कमी वयात आतापर्यंत तीन विश्वविक्रम करणारा नागपूरचा चिमुकला कराटेपटू राघव भांगडे हा आणखी एक विक्रम करणार आहे. यावेळी तो दोन्ही हातांवर शंभर मीटर चालून ‌‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’सह ‌‘गिनीस बुक’मध्येही नाव नोंदविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती विदर्भ कराटे असोसिएशनचे अध्यक्ष व राघवचे प्रशिक्षक विजय घिचारे यांनी दिली. हा अनोखा इव्हेंट येत्या रविवारी (दि.10) सकाळी सात वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर होणार आहे. सिव्हिल लाइन्स येथील भवन्समध्ये चौथ्या वर्गात शिकणारा राघव कराटे या खेळात ब्लॅक बेल्ट आहे.

मी विक्रमासाठी सज्ज असून, कोणत्याही परिस्थितीत हा पराक्रम करणारच, असा विश्वास त्याने बोलून दाखविला. असा पराक्रम करणारा राघव त्याच्या वयोगटात पहिलाच मुलगा राहणार आहे. या इव्हेंटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार असून, इंडिया बुकची टीम लाइव्ह पाहणार आहे. याशिवाय डीसीपी अर्चित चांडक, विद्यापीठाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. शरद सूर्यवंशी, डॉ. धनंजय वेळूकर, डॉ. माधवी मार्डीकर, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष अंबुलकर व धनश्री लेकुरवाळे यांचा समावेश असलेली पंच कमिटीही (ज्युरी) राहणार आहे.

राघवचा पराक्रम पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, आमदार परिणय फुके, वेद वासुदेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजितदादा तुकदेव व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष ॲड. परिजात पांडे उपस्थित राहणार आहेत.

वंडरबॉयची ‌‘वंडरफुल' कामगिरी
वंडरबॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नऊ वर्षीय राघवने डिसेंबर 2021 मध्ये अवघ्या 1 मिनिट 13 सेकंदात उलट्या हाताने पाच मजली इमारतीच्या तब्बल 120 पायऱ्या उतरून चक्रासनमध्ये नव्या विश्वविक्रमाची नोंद केली होती. शिवाय, 2019 मध्ये त्याने एका मिनिटात 125 टाईल्स फोडण्याचाही पराक्रम केलेला आहे. आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतही त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

Related

Tags: indiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

मोबाईलच्या जमान्यात मैदानी खेळांकडे दुर्लक्ष

Next Post

हमजा सलीमने रचला विश्वविक्रम

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
sliderhome

अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

June 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

वैभव सूर्यवंशी पुन्हा अपयशी

June 15, 2026
Women’s T20 World Cup: भारतीय महिलांची विजयी सलामी
क्रीडा

Women’s T20 World Cup: भारतीय महिलांची विजयी सलामी

June 15, 2026
कूपरने वाचवली ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा
क्रीडा

कूपरने वाचवली ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा

June 15, 2026
महाराष्ट्र हादरला! देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला
sliderhome

महाराष्ट्र हादरला! देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला

June 15, 2026
धीरजला तिरंदाजीत दोन सुवर्णपदके
क्रीडा

धीरजला तिरंदाजीत दोन सुवर्णपदके

June 15, 2026
Next Post
हमजा सलीमने रचला विश्वविक्रम

हमजा सलीमने रचला विश्वविक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?