• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

विश्वचषकाचा थरार अवघ्या 100 रुपयांत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 12, 2025
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आगामी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचा थरार सामान्य क्रिकेटप्रेमींनाही अनुभवता यावा म्हणून आयसीसीने अवघ्या 100 रुपयांत तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. गुरुवारी तिकीट विक्रीचा पहिला टप्पा सुरू होताच क्रिकेटप्रेमींचा उत्साह केवळ भारतीय संघाच्या सामन्यालाच दिसला. 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणारा भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतींची तिकिटे तासाभरात विक्री झाली. एवढेच नव्हे तर, सुपर-एटमधील भारताचे पहिल्या गटातील अव्वल स्थान मानत क्रिकेटप्रेमींनी तिकिटे काढल्याचे दिसून आले आहे.

आजपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कपची तिकीट विक्रीचा पहिला टप्पा सुरू झाला. त्यात उपांत्य फेरी आणि अंतिम सामना वगळता सर्व तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली होती. 20 संघांचा सहभाग असलेल्या वेगवान क्रिकेटमध्ये एकूण 55 सामने खेळविले जाणार आहेत. त्यापैकी 53 सामन्यांची तब्बल 20 लाख तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. भारतातील सामन्यांचे किमान तिकीट 100 रुपये, तर श्रीलंकेतील सामन्यांचे तिकीट 1000 लंकन रुपये ठेवण्यात आले आहे.

चाहत्यांच्या पर्यटनाचीही काळजी
क्रिकेट स्पर्धेदरम्यान पर्यटनाचाही आनंद लुटता यावा म्हणून अनेक संघाच्या साखळी लढती एका किंवा दोन शहरांमध्ये विभागण्यात आल्या आहेत. म्हणजे, सामन्यांच्या विश्रांतीदरम्यान क्रिकेटप्रेमींना पर्यटनाचाही आस्वाद घेता येईल. आयसीसीने चाहत्यांच्या पर्यटनाची चांगलीच काळजी घेतली असून, नेपाळी संघाच्या सर्व लढती मुंबईत खेळविल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचे सर्व साखळी सामने लंकेत असतील. पाकिस्तानही आपले सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. बांगलादेश आणि इटली आपल्या तीन-तीन लढती कोलकात्यात खेळतील. न्यूझीलंडच्याही तीन साखळी लढती चेन्नईत रंगणार आहेत. यूएईचा संघ दिल्ली मुक्कामी तीन सामने खेळेल. या विचारपूवर्क कार्यक्रमामुळे यंदा परदेशी पर्यटक चांगल्या संख्येने स्पर्धेत येण्याची शक्यता आयसीसीने वर्तवली आहे.

क्रिकेटचे सामने परवडणाऱ्या किमतीत सर्वांना पाहता यावेत म्हणून तिकिटांचे दर 100 रुपयांपासून सुरू केले आहेत. चाहता कोणताही असो, कोणत्याही पार्श्वभूमीचा असो, त्याला जागतिक दर्जाच्या क्रिकेटचा थरार प्रत्यक्ष स्टेडियममध्ये अनुभवता आला पाहिजे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. तिकिटांचे दर कमी असल्यामुळे नवख्या संघांच्या लढतींनाही प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील, अशी अपेक्षा आहे.

संजोग गुप्ता,
सीईओ, आयसीसी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt indiasoprt news
Previous Post

वैभव सूर्यवंशीने धू-धू धुतलं

Next Post

ॲथलेटिक्समध्ये घनश्याम मशिलकरांना दोन पदके

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक
अहमदाबाद

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक

February 15, 2026
भारतीय संघाची पराभवाची हॅटट्रीक
क्रीडा

भारतीय संघाची पराभवाची हॅटट्रीक

February 15, 2026
‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात
उरण

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

February 15, 2026
यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‌‘डायनॅमिक’ थरार
क्रीडा

अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‌‘डायनॅमिक’ थरार

February 15, 2026
चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव
क्रीडा

चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव

February 15, 2026
Next Post
ॲथलेटिक्समध्ये घनश्याम मशिलकरांना दोन पदके

ॲथलेटिक्समध्ये घनश्याम मशिलकरांना दोन पदके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?