नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताने निर्माण केलेल्या कोवॅक्सिन लसीला आता जागतिक आरोग्य संघटनेेनेही मान्यता दिली आहे.भारतासाठी हे मोठे यश समजले जाते.त्यामुळे आता अन्य देशातही कोवॅक्सिन लसीचा वापर केला जाणार आहे.या लसीत कोरोनाचे विषाणू रोखण्याची 77.8 टक्के क्षमता असल्याचे सिद्ध झालेले आहे.
कोवॅक्सिनला विश्व मान्यता

- Categories: देश
- Tags: covaxinindiamarathi news
Related Content
अधिवेश एका मिनिटांत संपलं
by
Sanika Mhatre
August 13, 2026
राष्ट्रगीताआधी वाजणार ‘वंदे मातरम्'!
by
Sanika Mhatre
August 11, 2026
पेपरफुटी प्रकरणांच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली
by
Sanika Mhatre
August 2, 2026
राज्यसभेचं कामकाज स्थगित
by
Sanika Mhatre
July 31, 2026
भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा अंतिम फेरीत
by
Sanika Mhatre
July 31, 2026
गुकेश, सिंदारोव्हची जिनिव्हामध्ये रंगणार लढत
by
Antara Parange
July 30, 2026