• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ये भाजपा के बस की बात नही

Krushival by Krushival
August 5, 2024
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिंदे गटाचा भाजपाला अप्रत्यक्ष संदेश; मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन वादंग

| खास प्रतिनिधी | रायगड |

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीचा चांगला विकास साधला आहे. खासदार शिंदे यांची ओळख आता इन्फ्रामॅन म्हणून होते. त्यामुळे त्यांनी गेल्या 12 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करावे, असे साकडे शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी घातले आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणे आता भाजपा के बस की बात नही, असा अप्रत्यक्ष संदेश शिंदे गटाने भाजपाला दिल्याचे बोलले जाते. आगामी कालावधीत महामार्गासाठी शिंदे गट विरुद्ध भाजपा असा सामना रंगला तर कोणाला नवल वाटायला नको.

काहीच दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत खराब रस्त्यांमुळे चाकरमान्यांना दोन दिवस रस्त्यात अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना द्यावी. तेच हे काम पूर्ण करुन कोकणवासियांना न्याय मिळवून देतील, अशी आशा शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांना आहे.

सत्तेत असल्यापासून सातत्याने या महामार्गाची पाहणी करणारे मंत्री रवींद्र चव्हाण यांना एक प्रकारे डिवचल्याचे बोलले जाते. महामार्ग सुस्थित करण्यासाठी संबंधित यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी 10 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे भाजपाचे मंत्री हे आव्हान पेलणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या 12 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रडतखडत सुरु आहे. सध्या तर महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे. या मार्गावरुन प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसह प्रवाशांच्या डोक्याला ताप, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनदेखील महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. दरवर्षी जनतेच्या पैशांची लूट सुरु असून, ठरावीक लोक यातून गब्बर होत आहेत.

काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. या कालावधीत लाखो चाकारमानी कोकणात सण साजरा करण्यासाठी जातात. प्रवास करताना त्यांना याच मुंबई-गोवा महामार्गावरुन जावे लागते. गेल्या 12 वर्षांपासून येथील प्रवास खडतर झाला आहे. सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने या महामार्गाने हजारो निष्पांपाचे बळी घेतले आहेत. मात्र, सरकारला याचे काही देणे घेणे राहिलेले नाही.

महामार्ग 10 ऑगस्टपर्यंत सुस्थित करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना दिले होते. तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनीदेखील या महामार्गावरुन फेरफटका मारला होता. त्यांच्या पोठोपाठ मंत्री रवींद्र चव्हाण यांनीदेखील हौस भागवून घेतली. मंत्री, खासदार दौरे करतात. त्याच्या पुढे कार्यवाही काहीच होत नसल्याने जनतेमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाआधी तातडीने महामार्ग सुस्थित करण्याबाबतचे निवेदन शिंदे गटाचे पदाधिकारी राजेश कदम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. बांधकाम मंत्रालयाच्या अधिपथ्याखाली महामार्ग येतो. त्यामुळे भाजपाचे संबंधित खात्याचे मंत्री महामार्गाच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी एक प्रकारे शिंदे गटाने गडकरी यांच्याकडे तक्रार केल्याचे बोलले जाते.

Related

Tags: bjpindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMumbai Goa Highwaynewsnews indiaonline marathi newsraigadshinde gatsocial media newssocial news
Previous Post

पळसदरीच्या सरपंचानेच दिली होती सुपारी

Next Post

नागपुरामधील खासगी कंपनीत स्फोट; एकाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

कर्जत तालुक्यात यांत्रिक पद्धतीचा अवलंब
कर्जत

कर्जत तालुक्यात यांत्रिक पद्धतीचा अवलंब

August 21, 2026
रेल्वेच्या कामाचा प्रवाशांना फटका
पनवेल

रेल्वेच्या कामाचा प्रवाशांना फटका

August 21, 2026
पुन्हा घुंगरासह ढोलकीचा नाद
अलिबाग

पुन्हा घुंगरासह ढोलकीचा नाद

August 21, 2026
sliderhome

आपटा येथे वन विभागाची जमीन विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

August 21, 2026
Online Fertilizer Booking: रायगडमध्ये खत खरेदी आता ऑनलाईन
खालापूर

Online Fertilizer Booking: रायगडमध्ये खत खरेदी आता ऑनलाईन

August 21, 2026
शॉर्टकट बनला ‘त्रासकट’! पनवेल-खांदा वसाहत अंडरपासमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य
पनवेल

शॉर्टकट बनला ‘त्रासकट’! पनवेल-खांदा वसाहत अंडरपासमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य

August 21, 2026
Next Post
नागपुरामधील खासगी कंपनीत स्फोट; एकाचा मृत्यू

नागपुरामधील खासगी कंपनीत स्फोट; एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?