• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

पिवळा धम्मक बहावा पर्यटकांचे आकर्षण

Krushival by Krushival
May 30, 2022
in मुरुड
0 0
0
पिवळा धम्मक बहावा पर्यटकांचे आकर्षण
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
कडक अशा उन्हात बहावा वृक्षाला पिवळी धम्मक फुले फुलण्याचा वार्षिक क्रम असतो.साधारणतः एप्रिल महिन्याच्या 25 तारखेनंतर या वृक्षांना पिवळी झुबकेदार फुले येत असतात. सध्या ही पिवळी धम्मक फुले पर्यटक व स्थानिक नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. फणसाड अभयारण्य परिक्षेत्रात तसेच मुरुड-मुंबई या मुख्य रस्त्यावर काही प्रमाणात ही फुले फुलली आहेत.
बहावा या वृक्षाचे शास्त्रीय नाव कॅशिया फिस्तुला हे आहे. बहावा या वृक्षाची उंची 8 ते 10 मीटरपर्यंत असते. म्हणजेच, हे झाड जास्त उंच वाढत नाही. त्यामुळे जमिनीपासून अगदी थोड्याच अंतरावर फुलणारी फुले खूप मनमोहक दिसतात. या वृक्षावर येणारी फुले ही अर्धा हात लांब लोंबणारी असतात. पिवळ्या धम्मक फुलांमुळे या वृक्षास गोल्डन शॉवर ट्री असेसुद्धा संबोधले जाते.
मुरुड येथून जाणार्‍या रस्त्यावर या वृक्षाची फुले अगदी मनभरून पाहण्यासाठी पर्यटक खास गाडी थांबवतात. बहावा या वृक्षाला फुले आल्यावर पावसाचे आगमन लवकर होणार, हे अभिप्रेत धरले जाते. बहावा या वृक्षाला पिवळी फुले फुलल्याने पर्यटक व स्थानिक नागरिक यांचे या झाडाने लक्ष वेधले आहे.पिवळी सोनेरी फुले पाहण्यासाठी लोक या झाडाकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत. विहूर परिसरात फुलांनी बहरलेला हा वृक्ष दिसत आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi news
Previous Post

कर्जत येथे पोलीस असल्याचे सांगून दुचाकीस्वाराची लुट

Next Post

टँकरमुक्त म्हसळा पाणीटंचाईने त्रस्त; खारगावसह अनेक गावे पाण्यासाठी तहानलेली

Krushival

Krushival

Related Posts

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
एकदरा पुलाच्या कामाला सुरुवात
मुरुड

एकदरा पुलाच्या कामाला सुरुवात

February 16, 2026
नांदगाव येथे महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन
मुरुड

नांदगाव येथे महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन

February 11, 2026
बॅरिस्टर ए.आर.अंतुले सामान्य जनतेचा नेता-ॲड. इस्माईल घोले
मुरुड

बॅरिस्टर ए.आर.अंतुले सामान्य जनतेचा नेता-ॲड. इस्माईल घोले

February 11, 2026
राजपुरी-खोकरी रस्ता मृत्यूचा सापळा
मुरुड

राजपुरी-खोकरी रस्ता मृत्यूचा सापळा

February 11, 2026
सुधीर नाझरे यांची ‌‘फोटो वारी’
मुरुड

सुधीर नाझरे यांची ‌‘फोटो वारी’

February 10, 2026
Next Post
टँकरमुक्त म्हसळा पाणीटंचाईने त्रस्त; खारगावसह अनेक गावे पाण्यासाठी तहानलेली

टँकरमुक्त म्हसळा पाणीटंचाईने त्रस्त; खारगावसह अनेक गावे पाण्यासाठी तहानलेली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?