| पनवेल | वार्ताहर |
20 व्या मजल्यावरून पनवेल कोन येथील इंडिया बुल्सच्या इमारतीवरून खाली पडून वैभव जैन (26, रा राजस्थान) याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, त्याने आत्महत्या केली की तो खाली पडला, याचा शोध पनवेल तालुका पोलीस करत आहेत.
20 व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
-
by Sayali Patil

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crimedeathkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
शेडुंग येथे पाचशे रोपांची लागवड
by
Antara Parange
July 21, 2026
घरफोडी प्रकरणातील चौघांना अटक
by
Sanika Mhatre
July 21, 2026
पनवेल महापालिका घेणार वर्गखोल्या भाड्याने
by
Sanika Mhatre
July 21, 2026
गाढी नदीपात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह
by
Sanika Mhatre
July 21, 2026
कळंबोली पुलावर लोखंडी होर्डिंग कोसळले
by
Sanika Mhatre
July 21, 2026
Crime News: तीन सराईत चोरटे गजाआड
by
Antara Parange
July 21, 2026