। पनवेल । प्रतिनिधी ।
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अयाज परवेज खान राहणार स्वप्नसागर सोसायटी तळोजा फेस टू याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पीडित तरुणी सोबत ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2026 दरम्यान तिच्या घरी आरोपी अयाज खान याने पीडितेला वारंवार लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर अत्याचार केला.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newsrape casesocial media newssocial news
Related Content
पनवेलमध्ये विकासकामांना गती द्या
by
Antara Parange
September 5, 2026
नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो उड्डाणांचा वेग
by
Antara Parange
September 5, 2026
माथेरानमध्ये पर्यटकाची आत्महत्या; अलेक्झांडर पॉईंटवरील दरीत मारली उडी
by
Antara Parange
September 5, 2026
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
by
Antara Parange
September 5, 2026
अनोळखी इसमाचा मृत्यू
by
Antara Parange
September 5, 2026
धक्कादायक! स्वतःच्या आईवरच सुरीने वार; मुलाला अटक
by
Antara Parange
September 5, 2026