| पनवेल | वार्ताहर |
शहरातील कर्नाळा स्पोर्ट्स अॅकेडमी येथील तरण तलावात आपल्या मित्रासह पोहण्यास गेलेल्या एका 18 वर्षीय तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिष अब्दुल अलीम शेख रा. मानखुर्द असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाणे येथे आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास म. सहा. पोलीस निरीक्षक सारिका झांझुर्णे करीत आहेत.
तरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

- Categories: पनवेल
- Tags: In the taran lakeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो उड्डाणांचा वेग
by
Antara Parange
September 5, 2026
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
by
Antara Parange
September 5, 2026
अनोळखी इसमाचा मृत्यू
by
Antara Parange
September 5, 2026
संतापजनक! स्कूल बसमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
by
Antara Parange
September 4, 2026
पाणी कपातीने कळंबोलीला पछाडले
by
Sanika Mhatre
September 3, 2026
रायगडच्या रणरागिणींचा श्रावण जल्लोष!
by
Sanika Mhatre
September 3, 2026