| महाड | प्रतिनिधी |
नदीवर बैलांना पाणी पाजत असताना अनुज सुधीर नातेकर (वय19) रा.नाते, कुंभारवाडा या युवकाचा बुडून मृत्यू झाला. तो निवडुंग नदीवर आपल्या या तक्रारीनंतर अधीक्षक अभियंता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
बैलांना पाणी पाजायला घेऊन जात असताना बैलाला बांधलेली वेसण अनुजच्या हातामध्ये गुंडाळलेली असल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे समजते. महाड शहर पोलीस ठाणे येथे या मृत्यूची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार बामणे हे करीत आहेत.