• Login
Tuesday, August 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

PNP College: पीएनपीत युवा महोत्सवाचा शुभारंभ

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 4, 2026
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
PNP College: पीएनपीत युवा महोत्सवाचा शुभारंभ
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा पीएनपीत शुभारंभ

| अलिबाग | प्रतिनिधी |

विद्यार्थी विकास कक्ष, मुंबई विद्यापीठ आणि प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान वेश्वी-अलिबाग महाविद्यालयाच्यावतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ मंगळवारी (दि.4) महाविद्यालयाच्या संकुलामध्ये पार पडला.

या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक निलेश सावे, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, अभिनेत्री तथा पीएनपी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी मानसी म्हात्रे, मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक विजेता तथा पखवाज वादक पीएनपीचा माजी विद्यार्थी विराज म्हात्रे, कोकण नाट्य परिषदचे सदस्य तथा नाट्य, लेखक आणि दिग्दर्शक किशोर म्हात्रे, पीएनपी कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रवींद्र पाटील, जिल्हा समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे, प्रा. रुपाली पाटील, प्रा. अनिल बांगर, कार्यालयीन समन्वयक गबाजी गीते, प्रा. डॉ. नम्रता पाटील, प्रा. रसिका म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, हिरेन राठोड, अंकित भानुशाली आदी मान्यवरांसह विद्यार्थी, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठ रायगड (दक्षिण) विभागीय अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत अलिबाग, पेण, महाड, रोहा, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर, सुधागड अशा अनेक महाविद्यालयांतून 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी संगीत, नाट्य, नृत्य, वकृत्व, वादविवाद, चित्रकला, रांगोळी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक निलेश सावे यांनी मार्गदर्शन करताना संगितले की, मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून अलिबाग पीएनपीमध्ये युवा महोत्सव आयोजित करण्यात आला, काही वर्षांपूर्वी विद्यार्थीदशेत असलेले विद्यार्थी या युवा महोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून येतात हा खऱ्या अर्थाने महाविद्यालयाचा सन्मान असतो. तो सन्मान जपण्याचे काम अभिनेत्री मानसी म्हात्रे, राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळविणारे पखवाज वादक विराज म्हात्रे यांनी केले आहे.

अलिबागध्ये महोत्सवाचा प्रस्ताव मांडल्यावर पीएनपी शिक्षण संस्थेने त्याला तातडीने मान्यता दिली. त्यामुळे या महाविद्यालयाचे संस्था चालक, प्राचार्य यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अलिबागमधून जेएसएम आणि पीएनपी महविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा महोत्सवामध्ये हिरिरीने सहभाग असतो, अनेक पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत, या अलिबागच्या विद्यार्थ्यांनी कलेमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे गौरवोद्गार निलेश सावे यांनी काढले. सुट्टीच्या दिवसांत चौलमध्ये लहानपणी सायकलवर फिरण्याचा आनंद लुटला आहे. तेथील रामेश्वराची कृपा आमच्यावर कायमच राहिली आहे, त्यामुळे अलिबागसह या परिसरातील व रायगडचे नाते वेगळे असल्याचे सावे यांनी सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठाने युवा महोत्सवाचे यजमान पद अलिबागला दिल्याचा आनंद आहे. युवा महोत्सवात परीक्षण करणे सोपे नाही. युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळते, यातूनच त्यांच्या करिअरचा मार्ग सुरु होतो. आज अनेक विद्यार्थी कला क्षेत्रातून वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत. ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले, त्याच महाविद्यालयामध्ये मान्यवर म्हणून विद्यार्थी येतात. त्यावेळी महाविद्यालयाचा खरा सन्मान असतो, असे ॲड. गौतम पाटील यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, किशोर म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता पाटील यांनी, तर आभार रसिका म्हात्रे यांनी व्यक्त केले.

युवा महोत्सवातून करिअरची संधी : मानसी म्हात्रे
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या या शिक्षण संस्थेत तीन वर्षे रमले. युवा महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात पुन्हा येण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमातून हा योग जुळून आला. पीएनपी महाविद्यालयीन जीवनातील बऱ्याच आठवणींना उजाळा मिळाला आहे. पीएनपीने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलेला प्राधान्य दिले. युथ फेस्टीवलच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाले. यातूनच काहीतरी करण्याचे ध्येय गाठता आले. प्राध्यापकांचे देखील मोलाचे मार्गदर्शन राहिले. त्यामुळे कला क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त झाली, असे सांगत अभिनेत्री मानसी म्हात्रे यांनी कॉलेजच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspnp collagePNP Youth Festivalraigadsocial media newssocial news
Previous Post

मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची लगबग

Next Post

अलिबागमध्ये मच्छीमार बांधवांसाठी आरोग्य शिबीर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

हिमोफेलिया रुग्णांची फरफट कधी थांबणार?
sliderhome

हिमोफेलिया रुग्णांची फरफट कधी थांबणार?

August 4, 2026
दिबांच्या नावासाठी दिल्लीत एल्गार
sliderhome

दिबांच्या नावासाठी दिल्लीत एल्गार

August 4, 2026
अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका
sliderhome

अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका

August 4, 2026
ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांची पोलिसांकडून सुखरूप सुटका
sliderhome

ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांची पोलिसांकडून सुखरूप सुटका

August 4, 2026
अलिबागमध्ये मच्छीमार बांधवांसाठी आरोग्य शिबीर
अलिबाग

अलिबागमध्ये मच्छीमार बांधवांसाठी आरोग्य शिबीर

August 4, 2026
मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची लगबग
पनवेल

मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची लगबग

August 4, 2026
Next Post
अलिबागमध्ये मच्छीमार बांधवांसाठी आरोग्य शिबीर

अलिबागमध्ये मच्छीमार बांधवांसाठी आरोग्य शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?