• Login
Saturday, March 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

संघटनेची उज्ज्वल परंपरा कायम: सखाराम पवार

Krushival by Krushival
January 11, 2025
in अलिबाग, रायगड
0 0
0
संघटनेची उज्ज्वल परंपरा कायम: सखाराम पवार
0
SHARES
272
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जि.प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा मेळावा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्हा परिषदेमध्ये सेवा देऊन सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे आजही अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने शासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेला एक उज्ज्वल परंपरा आहे. ही परंपरा आजही या संघटनने कायम ठेवली आहे. याचे उदाहरण आजचा जिल्हा मेळावा आहे, असे गौरवोद्गार संघटनेचे जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष सखाराम पवार यांनी काढले आहेत.
रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटना रायगडचा जिल्हा मेळावा कुरूळ येथील क्षात्रैक्य समाज हॉल येथे बुधवारी (दि.8) आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी क्षात्रैक्य समाज अलिबागचे अध्यक्ष तथा रा.जि.प.चे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेले, लेखाधिकारी सतीश भोळवे, रा.जि.प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष जी.एच. पाटील, उपाध्यक्ष अजित जाधव, डी.जी. मानकर, सचिव सुरेश म्हात्रे, खजिनदार किशोर घरत, सदानंद शिर्के, रा.जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, माजी अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, डॉ. राजू म्हात्रे, न.मो. घरत, आय.के. दळवी, ए.बी. पाटील, मदन मोरे, नामदेव शिंदे, प्रकाश म्हात्रे, डॉ. रवींद्र पाटील, सुचिता पाटील, सुनील पाटील, सदानंद शेळके, नाट्यचित्रपट अभिनेते शरद कोरडे, कोकणनामाचे संपादक उमाजी केळुसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी क्षात्रैक्य समाज अलिबागचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक यांनी सांगितले की, रायगडचे भाग्य विधाते प्रभाकर पाटील अध्यक्ष असताना निवृत्तीच्या वेळी पेन्शनची ऑर्डर हातात ठेवली जायची. ही प्रथा नंतर बंद पडली. आता संगणक युगात ही सोय झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी नाईक यांनी केली आहे.

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सन्मान
रा.जि.प.च्या सेवानिवृत्त 80 वर्ष व त्यापुढील वयोगटातील कर्मचारी सखाराम पवार, द्वारकानाथ नाईक, दत्तात्रय मुकादम, सदानंद इकर, श्रीकांत पाटील, दोडाचार्य व्यंकटाचार्य, नारायण भगत, रमेश वाकडे, आत्माराम पाटील, कुसूम पाटील, शरद गडेकर, हरिश्‍चंद्र पाटील, वामन बने, रामचंद्र डाके, तुळशीराम मोरजकर,कृष्णकांत मोरजकर, साधा फाटक, गोविंद पवार, पांडुरंग राऊळ, शशीकांत पाटील, बाबुराव देशमुख, अशोक सावंत, तुकाराम म्हात्रे, नारायण म्हात्रे, प्रकाश लोखंडे, विश्‍वनाथ पाटील, रामचंद्र लाड, शिवाजी खानविलकर या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
निमंत्रित अधिकार्‍यांची गैरहजेरी
या मेळाव्याला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, ग्रामपंचायत विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांना प्रमुख पाहूणे निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, या कार्यक्रमाला त्यांनी गैरहजेरी लावली. मान्यवर उपस्थित न राहिल्याने सेवानिवृत्त कर्मचारी वर्गात नाराजीचे सुर उमटले. अनेकांनी अधिकार्‍यांच्या गैरहजेरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRetired employeesocial media newssocial news
Previous Post

चिमुरडीच्या न्यायासाठी रोहेकरांचा मोर्चा

Next Post

पर्यटकांकडून रस्त्यावर कचरा

Krushival

Krushival

Related Posts

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके
sliderhome

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

March 13, 2026
आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच
sliderhome

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच

March 13, 2026
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ
sliderhome

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

March 13, 2026
मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण
sliderhome

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण

March 13, 2026
दादरचे शेतकरी एकवटले
sliderhome

दादरचे शेतकरी एकवटले

March 13, 2026
क्रीडा

आई एकविरा चषकाचा थरार

March 13, 2026
Next Post
पर्यटकांकडून रस्त्यावर कचरा

पर्यटकांकडून रस्त्यावर कचरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?