• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पथदिव्यांबाबत जिल्हा परिषद आक्रमक

Varsha Mehata by Varsha Mehata
July 13, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
पथदिव्यांबाबत जिल्हा परिषद आक्रमक
0
SHARES
665
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महावितरणच्या मालमत्तेवर ग्रामपंचायत कर आकारण्याचा इशारा
सौरऊर्जा पॅनल बसविण्याचा पर्याय
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मागील थकीत बिल ग्रामपंचायत कशी भरणार असा सवाल उपस्थित करत मागील थकीत बिलाचा भार ग्रामपंचायतीला न परवडण्यासारखा आहे. महावितरणने याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा महावितरण कंपनीच्या मालमत्तेवर ग्रामपंचायत कर आकारला जाईल, असा इशारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा आघाडीचे गटनेते अ‍ॅड. आस्वाद पाटील दिला आहे. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतींनी सौरऊर्जेचे पॅनल बसवून मार्ग काढण्याचा पर्यायही यावेळी व्यक्त करण्यात आला.

थकीत वीज बिलामुळे महावितरण कंपनीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात पथदिव्यांचे कनेक्शन तोडले आहे. महावितरण कंपनीच्या या कारभाराबाबत अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेचे शिवसेना, शेकाप व अन्य पक्षातील सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. याबाबत मंगळवारी सर्वपक्षीय सदस्यांसह महावितरणचे अधिकारी, ग्रामसेवक यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शिवसेना विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, सरपंच सुधीर थळे आदी शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना व अन्य पक्षातील पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व महावितरण कंपनीचे अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

View More
मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

2018 नंतर नवीन कनेक्शन घेतलेल्या ग्रामपंचायतीने पथदिव्यांचे वीज बिल भरावे, असे राज्य सरकारचे पत्रक असतानाही महावितरण कंपनीने या पत्राकडे दुर्लक्ष करून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर थकीत वीज बिलाचा भार टाकला. महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनमुळे महावितरण कंपनीने जिल्ह्यातील पथदिव्यांचे वीज कनेक्शन पुन्हा सुरु करून नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, थकीत वीज बिलाबाबत ग्रामपंचायतींनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा महावितरण कंपनीने पथ दिव्यांचे कनेक्शन तोडून टाकले. त्यामुळे हजारो गावे अंधारात राहिली आहेत.

महावितरण कंपनीच्या या कारभाराबाबत अलिबाग तालुक्यातील सर्वपक्षीय रायगड जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सरपंच यांनी आक्रमक भूमिका घेऊन जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत महावितरण कंपनीचे अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. शासनाच्या परिपत्रकानुसार, 2018 नंतर नवीन वीज कनेक्शन घेतल्यास ग्रामपंचायतींनी वीज बिल भरणे आवश्यक आहे. मात्र, आपल्या सोयीनुसार नियम लावून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वेठीस धरून गावांतील पथदिव्यांचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. हे महावितरण कंपनीने थांबविणे गरजेचे आहे, अन्यथा महावितरण कंपनीवर मालमत्ता कर आकारला जाईल, असा इशारा अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिला.

View More
बालकांना ‘ही’ लस मोफत

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, प्रियदर्शनी पाटील, गटविकास अधिकारी डॉ. दीप्ती देशमुख, उपसभापती मीनल माळी, वेश्‍वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, चेंढरे सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच यतीन घरत आदी उपस्थित होते.


पथदिव्यांच्या वीज बिलालाबाबत ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले, वीज कनेक्शन महावितरण कंपनीने तोडू नये. दोन दिवसांत यावर चर्चा करून वीज कनेक्शन पूर्ववत सुरु करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

अ‍ॅड. आस्वाद पाटील

Related

Tags: alibagraigadzilla parishad
Previous Post

सप्टेंबरपासून सीरममध्ये स्पुटिनिक व्हीचे उत्पादन!

Next Post

राज्यात मेगा पोलीस भरती

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
अलिबाग

‌‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
Next Post
राज्यात मेगा पोलीस भरती

राज्यात मेगा पोलीस भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?