• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्हा परिषद माजी आमदारांचे ‌‘लाड’ पुरवेना

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 13, 2025
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
जिल्हा परिषद माजी आमदारांचे ‌‘लाड’ पुरवेना

oplus_0

0
SHARES
132
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुरेश लाड यांचे आंदोलन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

कर्जतमधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांचे लेखी आदेश काढून देखील त्याची कार्यवाही करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी टाळाटाळ केली. याप्रकरणी माजी आमदार सुरेश लाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाब विचारला. मात्र, त्यांच्या या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत लाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर बैठक मांडून लढा पुकारला. माजी आमदारांचा अपमान केल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

लाड यांच्या सांगण्यानुसार, कर्जतमधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांच्या लेखी आदेशाची कार्यवाही करावी या मागणीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी माजी आ. लाड यांनी संपर्क साधला. त्यानंतर सोमवारी (दि.13) दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये गेले होते. परंतु, त्या शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्याठिकाणीदेखील लाड गेले. कार्यक्रम प्रत्यक्षात सुरु होण्या अगोदर लाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची व्यासपिठावर भेट घेऊन बदल्यांच्या प्रश्नांबाबत विचारणा केली. दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मध्येच हस्तक्षेप करीत बदल्यांसदर्भात आम्ही काय करणार, म्हसळ्या तालुक्यात 50 पदे रिक्त आहेत, असे म्हणल्या. त्यावेळी व्यासपिठावरच बदल्यांवरून शाब्दीक वाद सुरु झाला. यामुळे अपमानीत झालेल्या सुरेश लाडाने व्यासपिठावरून खाली उतरत मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांचे कार्यालय गाठले.

हे सर्व नाट्य कार्यक्रमास उपस्थित शिक्षक, त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते पहात होते. कार्यक्रम सुरु होण्याापूर्वीच हा सर्व प्रकार सुरु असताना सभागृहात कमालीची शांतता पसरली होती. याबद्दल बोलताना माजी आमदार सुरेश लाड यांनी सांगितले की, कर्जत खालापूर तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत विचारणा करीत होतो. 25 सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या मुलाखतीनंतर बदल्या करण्यात आल्या. मात्र, अद्यापही या शिक्षकांना सबंधित तालुक्यातून सोडण्यात आले नाही. कर्जत तालुका आदिवासी बहुल असल्याने दुर्गम भागात शिक्षकांची गरज भासत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षकांनी हजर होण्याची मागणी तेथील पालक करीत आहेत. मतदार संघातील नागरिकांच्या हिताचा हा प्रश्न होता. आदिती तटकरे यांनी असे उत्तर देणे अपेक्षीत नव्हते असे लाड म्हणाले. त्यानंतर लाड यांनी अलिबागमधील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या दालनासमोरील प्रतिक्षा कक्षाच्या आवारात बैठक मांडली. त्याठिकाणी ते बसून राहिले. जिल्हा परिषदेमध्ये थांबून सीईओंकडून शिक्षकांना शाळांवर हजर होण्याचे आदेश घेऊनच जाणार आहे.असे लाड म्हणाले.

ऑनलाईन पोर्टलवर बदल्या होतात. सातवा ऑफ लाईन राऊंड झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल. 15 पैकी 12 तालुक्यातील रिलीज झाले आहेत.
आता मात्र कार्यवाही करणे शक्य नाही.


नेहा भोसले
मुख्य कार्यकारी अधिकारी

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newsraigadraigad newssocial media newssocial newsSuresh lad
Previous Post

गुळसुंदे येथे ‘हिरव्या तांदळा’ची लागवड

Next Post

मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर साळुंखे बिनविरोध
रायगड

नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर साळुंखे बिनविरोध

May 12, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

गाड्या भाड्याने देतो सांगून अनेकांना गंडा

May 12, 2026
दस्तुरीत पार्किंग जागेने घेतला मोकळा श्वास
कर्जत

दस्तुरीत पार्किंग जागेने घेतला मोकळा श्वास

May 12, 2026
पनवेल

जंक्शन सुधारणा प्रकल्पाला वेग

May 12, 2026
कोकणचा भाजीपाला आता घाटमाथ्यावर
महाड

कोकणचा भाजीपाला आता घाटमाथ्यावर

May 12, 2026
पनवेल

कळंबोली-कामोठे दरम्यान स्कायवॉकची मागणी

May 12, 2026
Next Post
मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर

मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?