चित्रलेखा पाटील यांची उमटे धरणाला भेट

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी ऊमटे धरणात चालू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शेकाप अलिबाग तालुका चिटणिस अनिल पाटील, राजिप सदस्य मधू पारधी, माजी सरपंच अरूण भगत, युवा नेते विक्रांत वार्डे, मोहन धुमाळ, मधू ढेबे, गिरीश तेलगे, उत्तम रसाळ, रमेश पाटील, महेश झावरे, नवनीत पाटील, जयवंत तांबडकर, सुधीर पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

\यावेळी चित्रलेखा पाटील यांनी अधिकारी तसेच कर्मचार्‍यांकडून कामाची माहिती घेतली. तसेच कामाची गती वाढविण्याबाबतच्या सूचना केल्या.

Exit mobile version