| मुंबई | प्रतिनिधी |
मराठी इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मराठीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर याने या दु:खद बातमीला दुजोरा दिला. नाना पाटेकर यांना गुरुवारी (दि.8) पहाटेच्या सुमारास हृदय विकाराचा झटका आला. तेव्हा ते गोव्यात होते. त्यांना गोव्यातील रुग्णालयात लगेचच भरती केले. डॉक्टरांनी त्यांना 45 मिनिटं सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, काळाने घाला घातला. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नानांनी आपल्या अभिनयाच्या एका वेगळ्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलेले. केवळ मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांचा दबदबा होता. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले होते. केवळ अभिनयातच नव्हे तर समजाकार्यात सुद्धा त्यांनी मोठे योगदान दिले होते. सप्टेंबर 2015 मध्ये त्यांनी मकरंद अनासपुरेंसोबत मिळून नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेद्वारे ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचे.






