• Login
Wednesday, October 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘या साहेब! हॉल तिकिट दाखवतो’

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 7, 2026
in sliderhome, पुणे, राज्यातून
0 0
0
‘या साहेब! हॉल तिकिट दाखवतो’
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सत्ताधाऱ्यांच्या आरोपावर विवेकानंद पाटील सरकारवर भडकले

| पुणे | प्रमोद जाधव/सायली पाटील |

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात 70 टक्के राजकीय लोक असून, केवळ 20 टक्के विद्यार्थी सहभागी आहेत, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आल्यानंतर विद्यार्थी आंदोलक विवेकानंद पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘या साहेब! हॉल तिकिट दाखवतो,’ असे थेट आव्हान देत पाटील यांनी आंदोलनातील विद्यार्थी सहभागाबाबत केलेल्या आरोपांना कृषीवलच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांकडून राजकीय आरोप केले जात असल्याने आंदोलकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे नसून राजकीय स्टंट असल्याची टीका करण्यात आली होती. तसेच आंदोलनात विद्यार्थ्यांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याचा दावा करण्यात आला. या टीकेवर विवेकानंद पाटील यांनी आंदोलनस्थळी संताप व्यक्त केला.

आपण राजकीय कार्यकर्ता नसून एमपीएससीची तयारी करणारा विद्यार्थी असल्याचे दाखवून देण्यासाठी ”हॉल तिकिट दाखवतो” असे म्हणत त्यांनी थेट आव्हान दिले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्यांना राजकीय ठरवण्याऐवजी त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. याशिवाय आंदोलनात विद्यार्थी कमी आणि राजकीय व्यक्ती अधिक असल्याच्या सरकारच्या भूमिकेवरही पाटील यांनी भाष्य केले. सरकारने आंदोलनात 20 टक्के विद्यार्थी असल्याचे मान्य केले, हीच आंदोलनात विद्यार्थी असल्याची एकप्रकारे कबुली असल्याचे त्यांनी म्हटले. हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या भवितव्याचा असून, आंदोलनाला राजकीय रंग देऊन मूळ प्रश्न बाजूला करण्याचा प्रयत्न करू नये, असा सूर पाटील यांच्या प्रतिक्रियेतून उमटला.

एमपीएससीची संपूर्ण बॉडीच रिस्ट्रक्चर करा!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संपूर्ण यंत्रणेचे पुनर्रचना करून त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी विद्यार्थी आंदोलक विवेकानंद पाटील यांनी केली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
अध्यक्षांचा नैतिक राजीनामा घ्या
एमपीएससीच्या अध्यक्षांनी संविधानिक प्रक्रियेतून नव्हे, तर नैतिकतेच्या आधारावर स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची भूमिका असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत अध्यक्ष राजीनामा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षांचा राजीनामा ही आंदोलन सुरू केल्यापासूनची प्रमुख मागणी असून, सरकारने ती मान्य करावीच लागेल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तीन शिष्टमंडळे गेली होती. तिसरे शिष्टमंडळ बैठकीतून नाराज होऊन बाहेर आले. त्यानंतर रोहित पवार यांनी आंदोलन सुरू ठेवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. आंदोलकांच्या बारा मागण्यांपैकी अकरा मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी अद्याप कायम असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पदाची गरिमा राखा
एमपीएससीने यूपीएससीचा केवळ अभ्यासक्रम नव्हे, तर संरचना स्वीकारावी आणि संपूर्ण आयोगाची पुनर्रचना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आयोगाच्या अध्यक्षपदासाठी तुकाराम मुंढे यांच्या नावाची मागणी केली असली तरी त्या पदावर कोणीही असावे; मात्र त्यांनी पदाची गरिमा आणि पारदर्शकता राखावी, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.
...अन्यथा आंदोलन तीव्र होईल
अध्यक्षांनी राजीनामा न दिल्यास पुढील रणनीतीबाबत रोहित पवार निर्णय घेतील. आंदोलन सामूहिक असून त्याची धार आणखी तीव्र करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला. सरकार या संवेदनशील प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperMPSC students' protestnewsnews indiaonline marathi newspune newssocial media newssocial news
Previous Post

विद्यार्थी समाजकंटक नाहीत; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

Next Post

स्मार्ट मीटरची महाराष्ट्रात सक्ती का: जिल्हा चिटणीस सुरेश खैर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

विद्यार्थी समाजकंटक नाहीत; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

October 7, 2026
स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग
sliderhome

स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग

October 7, 2026
हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील
sliderhome

हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील

October 7, 2026
आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक
sliderhome

आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक

October 7, 2026
sliderhome

राष्ट्रवादीची हक्काची जागा निसटली

October 7, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

लालपरीतून करा ‌‘आवडेल तेथे प्रवास‌’

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?