• Login
Wednesday, May 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

ध्वनी प्रतिबंधक उभारण्याची मागणी

Antara Parange by Antara Parange
May 13, 2026
in नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सजग नागरिक मंच, सारथीचे महापौरांना निवेदन

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात वाढते ध्वनी प्रदूषण आणि रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना होणारा जीवघेणा त्रास याविरोधात आता नागरिक एकवटले आहेत. ‌‘सजग नागरिक मंच‌’ आणि ‌‘सारथी‌’ या सामाजिक संस्थांनी एकत्र येत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांना सविस्तर निवेदन दिले असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी जुलै 2025 मध्ये याच विषयासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यास प्रशासनाच्या कार्यसंकृतीनुसार कोणताही प्रतिसाद प्राप्त न झाल्याने आता थेट महापौरांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

सायन-पनवेल महामार्गावर दिवस-रात्र सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे बेलापूर परिसरातील निवासी भागांमध्ये ध्वनी प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीपेक्षाही अधिक आवाज होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयविकार, तणाव आणि निद्रानाशाच्या समस्या वाढत असून, लहान मुलांच्या अभ्यासावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यासाठी उड्डाणपुलांच्या निवासी भागाच्या बाजूने सुमारे 6 मीटर उंचीच्या ध्वनीशोषक धातूंच्या ‌‘नॉईज बॅरिअर‌’ उभाराव्यात, ॲशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, कोकण भवन परिसरातील महामार्ग आणि सीबीडी फायर ब्रिगेड परिसराला जोडणारा रस्ता ओलांडणे हे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे येथे अपघाताचा धोका वाढला असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी आधुनिक ‌‘अंडरग्राउंड पेडेस्ट्रियन टनेल‌’ उभारण्यात यावा, जेणेकरून पादचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल तसेच वाहतुकीवरील ताणही कमी होईल, असा प्रस्ताव संस्थांनी मांडला आहे.

जनतेचा पैसा जनहितासाठी वापरा
सजग नागरिक मंचाने प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरात अनेक ठिकाणी सुस्थितीत असलेले फूटपाथ तोडून पुन्हा नव्याने कामे केली जात असल्याची बाब निदर्शनास आणून देत, “जर हा पैसा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या खिशातून जात असता, तर अशी उधळपट्टी झाली असती का?” असा सवाल करण्यात आला. जनतेच्या कररूपाने जमा होणारा पैसा हा नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांसाठी वापरला गेला पाहिजे. ध्वनी प्रतिबंधक भिंती आणि भुयारी मार्ग यांसारखी कामे हीच खरी स्मार्ट सिटी संकल्पनेची गरज असल्याचे संस्थांनी स्पष्ट केले.
‘नवी मुंबईला स्मार्ट शहर बनवताना केवळ सौंदर्यावर भर न देता नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. महापौरांनी या दोन्ही विषयांची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून तातडीने कार्यवाही करावी, हीच आमची अपेक्षा आहे,’ असे सजग नागरिक मंच व सारथी संस्थेच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

करदात्या नागरिकांचा विनियोग हा अनावश्यक कामासाठी न करता प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी डोळसपणे करावा. गटर-मीटर-वॉटर या संकुचित कार्यपद्धतीतून बाहेर पडत जनतेचा पैसा जनतेच्या सोयी सुविधांसाठी या पद्धतीने वापर करावा.

– अरुण कागले, सदस्य,
सजग नागरिक मंच नवी मुंबई

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew mumbainew mumbai newsnewsnews indiaonline marathi newsSound BarriersUnderground Pedestrian Tunnel
Previous Post

कानसई येथील महामार्गावर ट्रेलरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

Next Post

बालग्राममध्ये मातृदिन साजरा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पनवेल मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चार विषयांवर महापौरांची भेट
नवीन पनवेल

पनवेल मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चार विषयांवर महापौरांची भेट

May 13, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

आदिवासी अध्ययन, संशोधनाला मिळणार गती

May 13, 2026
पनवेल पुरवठा विभागाचा गलथान कारभार
नवीन पनवेल

पनवेल पुरवठा विभागाचा गलथान कारभार

May 13, 2026
बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं
अपघात

बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं

May 13, 2026
देशमुख कुटूंबियांना जयंत पाटील यांची सांत्वनपर भेट
sliderhome

देशमुख कुटूंबियांना जयंत पाटील यांची सांत्वनपर भेट

May 13, 2026
sliderhome

वि.प. निवडणुकीचे वाजणार बिगुल

May 12, 2026
Next Post
बालग्राममध्ये मातृदिन साजरा

बालग्राममध्ये मातृदिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?