• Login
Thursday, November 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

पनवेल जिल्हा शेकाप कार्याध्यक्षपदी महादेव वाघमारे

Varsha Mehata by Varsha Mehata
June 5, 2021
in राजकीय
0 0
0
पनवेल जिल्हा शेकाप कार्याध्यक्षपदी महादेव वाघमारे
0
SHARES
124
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पनवेल | वार्ताहर |

सामाजिक कार्यकर्ते व परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह आमदार बाळाराम पाटील, महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी  कामगार पक्षात प्रवेश केला. यावेळी आ बाळाराम पाटील यांनी महादेव वाघमारे यांची शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल शहर व जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले व निवडीचे पत्र वाघमारे यांना दिले.

यावेळी बोलताना आ.बाळाराम पाटील म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून महादेव वाघमारे हे पनवेल व खांदा कॉलनीतील विविध प्रश्‍नांवर लढत आहेत, आणि जनतेची कामे करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडत आहेत. त्यांच्या या कार्याचा आमच्या पक्षाला नक्की फायदा होईल. अशा सक्रिय धडाडीच्या कार्यकर्त्याची पनवेल शेकापला आवश्यकता होती ती वाघमारे यांच्या प्रवेशाने पूर्ण झाली आहे. शेकाप पक्षाच्या वतीने कामासाठी महादेव वाघमारे यांना सर्व प्रकारची पूर्ण ताकत दिली जाईल. 

यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून मी कामगारांच्या आणि जनतेच्या प्रश्‍नांवर लढतोय पण आता शेतकरी कामगार पक्ष या पुरोगामी पक्षाच्या माध्यमातून त्या लढ्याला अधिक बळ मिळेल. आता जनतेच्या प्रश्‍नांचा लढा अधिक बळकट करू, आता पनवेल महानगरपालिकेत कामगारांचे प्रश्‍न, कचरा प्रश्‍न सोडवू व जनतेला न्याय देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून अहोरात्र लढा देऊ. 

यावेळी विष्णू जोशी,शंकर म्हात्रे, श्याम लगाडे, गोपाळ भगत,जेष्ठ पदाधिकारी शिवाजी थोरवे,विजय काळे,गणेश पाटील आदींची भाषणे झाली.  कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकर मंडळ चे श्याम लगाडे, महेंद्र कांबळे, संदीप भालेराव, मुकुंद रोटे, सुभाष गायकवाड, तक्षशिला बुद्धविहार चे अध्यक्ष सुभाष धोत्रे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

Related

Tags: balaram patilmahadev waghmarepwpskp
Previous Post

कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण हवे, ‘निरर्थक बात’ नको

Next Post

अनलॉक चा गोंधळ संपला!

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

गोकुळमध्ये लोकशाहीची गळचेपी
sliderhome

गोकुळमध्ये लोकशाहीची गळचेपी

November 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सांगली जिल्हा बँकेत सत्तेचा पेच!

November 3, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निलेश लंके यांचा दणदणीत विजय
sliderhome

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निलेश लंके यांचा दणदणीत विजय

November 3, 2026
sliderhome

शेकापच्या संघर्षाला सोशल मीडियाची साथ

November 2, 2026
महेंद्र थोरवे टोरंटच्या दावणीला; सुधाकर घारे यांचा घणाघात
sliderhome

महेंद्र थोरवे टोरंटच्या दावणीला; सुधाकर घारे यांचा घणाघात

November 2, 2026
रामलीलावरून ‌‘इंडिया‌’चा एल्गार
sliderhome

रामलीलावरून ‌‘इंडिया‌’चा एल्गार

November 1, 2026
Next Post
अनलॉक चा गोंधळ संपला!

अनलॉक चा गोंधळ संपला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?