• Login
Sunday, September 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महाडामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 13, 2026
in महाड, रायगड
0 0
0
महाडामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागर
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

यंदा 500 बाप्पांच्या कृत्रिम विसर्जनाचा निर्धार!; कृत्रिम विसर्जन तलाव उपक्रमाचे तिसरे वर्ष!

| महाड | प्रतिनिधी |

पर्यावरणाचे संवर्धन करत यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ महाड आणि महाड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवांतर्गत कृत्रिम विसर्जन तलाव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून विसर्जनासाठी शहरातील उपलब्ध कृत्रिम विसर्जन तलावांचाच वापर करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

गतवर्षी या उपक्रमांतर्गत जवळपास 200 गणेशमूर्तींचे कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन करण्यात आले होते. यावर्षी दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशी विसर्जित होणाऱ्या गणेश मूर्तींची संख्या 500च्या वर नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना रोटरी क्लबचे डॉ. चेतन सुर्वे यांनी दिली.

जलप्रदूषणाला आळा घालणे, नदी-नाले व जलस्रोतांचे संरक्षण करणे तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गणेशभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन बाप्पाला निरोप द्या, पण निसर्गाला नाही या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या उपक्रमासाठी आणि सीस्केप, रंगसुगंध, अक्षरशिल्प, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट, महाड शहर विकास मंच, राजेंद्र सामाजिक विकास संस्था, नाते, लायन्स क्लब, पुनरावर्तन पुणे, सेल्फ, कृषी महाविद्यालय महाड आणि स्वराज्य आदी अनेक संस्थांच्या सहकार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला डॉ. चेतन सुर्वे, चिमणकर सर, स्नेहा बुटाला, नेहा मेहता, नगरकर, हेमंत जोशी, राजीव वनारसे आधी विवीध संस्थेचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‌‘पीओपी‌’मूर्ती नदी-नाल्यांमध्ये विसर्जन टाळा
नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचा वापर, प्लास्टिकची सजावट व एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तू, नदी-नाले व जलस्रोतांमध्ये कचरा व निर्माल्य टाकणे तसेच ध्वनी व वायू प्रदूषण करणारे उपक्रम टाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कृत्रिम विसर्जन तलावामध्ये श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशी माहितीही या उपक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
कृत्रिम विसर्जन तलावांची ठिकाणे
महाड शहरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी रावसाहेब भिडे मैदान (काकरतळे), महाड नगर परिषद, महाड शाळा क्र. 5 मैदान आणि होडी बंदर (सावित्री घाटाजवळ) येथे कृत्रिम विसर्जन तलाव उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पत्रकातील आवाहनावर प्रश्नचिन्ह
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात ध्वनी व वायू प्रदूषण टाळून फटाक्यांचा वापर टाळत शांततापूर्ण गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात सध्या याच विषयावरून विविध स्तरांवर चर्चा आणि वादंग सुरू असून, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच सेलिब्रिटींकडून याबाबत परस्परविरोधी भूमिका व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत एका ज्येष्ठ पत्रकाराने आयोजकांना पत्रकातील या आवाहनाबाबत त्यांची भूमिका नेमकी काय आहे, असा थेट सवाल केला. मात्र, या प्रश्नावर आयोजकांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार देत भूमिका स्पष्ट करण्याचे टाळले. एका बाजूला प्रसिद्धीपत्रकातून ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्याचे आवाहन करायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याच मुद्द्यावर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळायचे, अशी काहीशी विसंगती यावेळी जाणवली. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या या उपक्रमाबरोबरच आयोजकांची या संवेदनशील मुद्द्यावरील नेमकी भूमिका काय, याबाबत महाडमध्ये चर्चा रंगली.
शाडूमूर्तीला प्राधान्य
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी शाडूमातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करावी, नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा तसेच कमी उंचीच्या व लहान आकाराच्या गणेशमूर्तींची निवड करावी, असे आवाहन महाडकर नागरिकांना करण्यात आले आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करावे आणि निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून निर्माल्य कलशात टाकावे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. सजावटीसाठी नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखून कचरा कचराकुंडीत टाकण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
एक छोटी कृती.. मोठा बदल..!
ज्या मातीने बाप्पाला आकार दिला, त्याच निसर्गाचे रक्षण करणे हीच बाप्पाप्रती खरी भक्ती. चला, यंदा एक संकल्प करूया... बाप्पाला निरोप देऊया, पण सावित्री मातेला नाही!फ असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

Related

Tags: ganesh festivalindiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

ठाणे – अलिबाग एसटीला अपघात

Next Post

गणरायाचे स्वागत खड्डे, कोंडी अन्‌‍‍ अंधारात!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय
पनवेल

गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय

September 13, 2026
गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर
खालापूर

गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर

September 13, 2026
पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली
पनवेल

पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली

September 13, 2026
ऐन गणेशोत्सवात उरणकरांची कोंडी
उरण

ऐन गणेशोत्सवात उरणकरांची कोंडी

September 13, 2026
लोकअदालत ही न्यायदानाची लोकचळवळ: न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये
अलिबाग

लोकअदालत ही न्यायदानाची लोकचळवळ: न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये

September 13, 2026
‌‘गणपती बाप्पा मोरया‌’च्या जयघोषाने रायगड दुमदुमणार
sliderhome

‌‘गणपती बाप्पा मोरया‌’च्या जयघोषाने रायगड दुमदुमणार

September 13, 2026
Next Post

गणरायाचे स्वागत खड्डे, कोंडी अन्‌‍‍ अंधारात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?