मुरुड पोलीस ठाण्याला सॅनिटायझर फवारणी यंत्र भेेट


मुरुड | वार्ताहर |

कोरोनाच्या पाश्‍वर्र्भूमीवर मुुरूड- जंजिरा ट्रान्स्पोर्ट यांच्यातर्फे मुुरूड पोलीस ठाण्याला एसराम आणि एमराम कंपनीचं सॉनिटायझर फवारणी यंत्र भेट देण्यात आले. यावेळी: पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, मुुरूड- जंजिरा ट्रान्स्पोर्ट अध्यक्ष फैयाज दामाद,पोलीस हवालदार ऋषिकेश साखरकर, जावीद बांकर, जाहिद फकजी, पोलीस शिपाई परेश म्हात्रे, खुरम दामाद,मंजर खानजादा आदिसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते

Exit mobile version