• Login
Friday, April 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‌‘लाडकी बहीण’ योजना वादात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 10, 2026
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पेन्शनसाठी निधी नाही, मग योजनांवर हजारो कोटी का?

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील ‌‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सध्या वादात सापडली असून, तब्बल 2 कोटी 43 लाख महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यासाठी सुमारे 43,740 कोटींचा खर्च होत आहे. यात रायगड जिल्ह्यातच 5 लाख 24 हजार महिला लाभार्थी आहेत. निवडणुकीत मते मिळवण्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून ही योजना राबवण्यात आल्याचा आरोप होत असून, निधीअभावी इतर योजनांना फटका बसत असल्याने वाद अधिक तीव्र झाला आहे. दरम्यान, पेन्शन देण्यासाठी निधी नाही, मग योजनांवर हजारो कोटी खर्च का? अशा तीव्र शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले.

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‌‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आता न्यायालयाच्या कक्षेत येताच सरकारच्या आर्थिक प्राधान्यक्रमांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन देण्यासाठी निधी नसल्याचे सरकारकडून सांगितले जात असताना, दुसरीकडे हजारो कोटींच्या योजनांचा बोजा उचलला जात असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

ही सुनावणी एका निवृत्त महिलेच्या याचिकेवर झाली. सातव्या वेतन आयोगानुसार लाभ न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर सरकारने निधीअभावी अडचणी असल्याचे स्पष्ट केले. मात्र, न्यायालयाने यावर थेट सवाल उपस्थित करत सरकारच्या धोरणांवर बोट ठेवले. दरम्यान, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना आकर्षित करण्यासाठी ही योजना पुढे आणल्याचा आरोप होत असून, त्याचा परिणाम इतर महत्त्वाच्या योजनांवर होत असल्याची टीका वाढत आहे.

योजनेच्या अंमलबजावणीतही मोठ्या त्रुटी समोर येत आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या पडताळणीत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्या असून, ई-केवायसी न केल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये नियमबाह्य लाभ घेतल्याचेही उघड झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता लाभार्थ्यांची नव्याने तपासणी सुरू केली असून, अपात्रांना वगळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र, न्यायालयाच्या कडक निरीक्षणांनंतर सरकार या योजनेत बदल करणार की कायम ठेवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

प्राधान्यक्रमाचा पुनर्विचार करा!
“लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधी नव्हे तर हजारो कोटी रुपये उपलब्ध होतात, पण पेन्शनसारख्या मूलभूत हक्कांसाठी निधी कसा नाही?” असा थेट प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. अशा परिस्थितीत सरकारने आपल्या प्राधान्यक्रमांचा पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Related

Tags: indiakrushival mobile appladaki bahin yojanamaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial news
Previous Post

जागतिक होमिओपॅथी दिन साजरा

Next Post

भूपेंद्र गायकवाड पुरस्काराने सन्मानित

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार
sliderhome

जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार

April 10, 2026
चवदार तळ्याच्या पाण्याचा बेकायदेशीर उपसा
sliderhome

चवदार तळ्याच्या पाण्याचा बेकायदेशीर उपसा

April 10, 2026
तहसीलदार राकेश गिड्डेंचे अपघाती निधन
sliderhome

तहसीलदार राकेश गिड्डेंचे अपघाती निधन

April 10, 2026
अवैध खैरलाकूड वाहतुकीचा पर्दाफाश
sliderhome

अवैध खैरलाकूड वाहतुकीचा पर्दाफाश

April 10, 2026
‌‘सेलिब्रेशन’चा कर घोटाळा उघड
sliderhome

‌‘सेलिब्रेशन’चा कर घोटाळा उघड

April 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे नियोजन

April 10, 2026
Next Post
भूपेंद्र गायकवाड पुरस्काराने सन्मानित

भूपेंद्र गायकवाड पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?