• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

‌‘स्वराज्य’च्या इंटिरिअर कामाला ब्रेक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 21, 2026
in पनवेल
0 0
0
‌‘स्वराज्य’च्या इंटिरिअर कामाला ब्रेक
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

162 कोटींच्या कामात दिरंगाई; कोकण रेल्वेला पालिकेची कायदेशीर नोटीस

| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेचे महत्त्वाकांक्षी मुख्यालय असलेल्या ‌‘स्वराज्य’ इमारतीच्या अंतर्गत सजावटीच्या कामात मोठी दिरंगाई होत असल्याने पालिकेने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. ठरलेल्या टप्प्यांनुसार कामाचा वेग नसल्याने प्रशासनाने अखेर कठोर भूमिका घेतली आहे.

पनवेल नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने जुनी इमारत अपुरी पडू लागली होती. त्यामुळे महापालिकेने सिडकोकडून तब्बल 28 कोटी रुपये खर्च करून 5 एकर भूखंड विकत घेतला होता. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीसमोरील या जागेवर ‌‘स्वराज्य’ मुख्यालयाची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, इमारतीतील फर्निचर, इलेक्ट्रिकल व्यवस्था, फाइल सिस्टीम आणि इतर अंतर्गत सजावटीसाठी 162 कोटी रुपयांचे कंत्राट कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कंपनीला देण्यात आले होते. मे 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याची हमी कंपनीने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू होऊन 6 महिने उलटूनही कामाचा वेग अत्यंत मंद असल्याचे समोर आले आहे.

पनवेल महानरपालिकेने यापूर्वी अंतर्गत नोटीस देत कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर गेल्या आठवड्यात कंपनीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. आता या नोटिसीला समाधानकारक उत्तर न दिल्यास अथवा कामात गती न आणल्यास कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

140 कोटींचा खर्च
‌‘स्वराज्य' या भव्य मुख्यालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने सुमारे 140 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता प्रशासनाचा भर अंतर्गत सजावटीची कामे वेगाने पूर्ण करून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्थलांतर नव्या वास्तूत करण्यावर आहे. अन्यथा सध्याच्या विविध कार्यालयांच्या देखभालीचा अतिरिक्त आर्थिक भार महापालिकेवर कायम राहणार आहे.

महापालिकेच्या ‌‘स्वराज्य’ मुख्यालयातील इंटिरिअरचे काम अपेक्षित गतीने होत नाही. यापूर्वी कंपनीच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. मात्र, सुधारणा न झाल्याने अखेर कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

संजय कटेकर,
शहर अभियंता, पनवेल महापालिका

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel muncipaltypanvel newssocial media newssocial news
Previous Post

ड्रोन उडवण्याचे मोफत प्रशिक्षण

Next Post

महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी
पनवेल

महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी

May 21, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

पनवेलमधील शिवमंदिरात चोरीचा प्रयत्न

May 21, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

टँकर चालकाची कारला धडक

May 21, 2026
पनवेलमधील नाल्यांची साफसफाई
पनवेल

पनवेलमधील नाल्यांची साफसफाई

May 21, 2026
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
पनवेल

विमानतळावर फीव्हर लसीकरण केंद्राची मागणी

May 21, 2026
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तपासणी
पनवेल

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तपासणी

May 21, 2026
Next Post
महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी

महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?