• Login
Wednesday, September 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेल येथील मोठ्या उद्योजकावर वाशी मंडळाची धडक कारवाई, कारवाईतून १ कोटी २९ लाख वसूल

Krushival by Krushival
December 17, 2021
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल येथील मोठ्या उद्योजकावर वाशी मंडळाची धडक कारवाई, कारवाईतून १ कोटी २९ लाख वसूल
0
SHARES
72
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | वृत्तसंस्था |
महावितरण पनवेल विभागात उच्चदाब ग्राहक मे. ऑस्कर इन्फ्रा या स्टोन क्रशरच्या मीटरचा एमआरआय अहवालची चाचणी केली असता चाचणीमध्ये अनियमितता आढळून आली व जून २०२१ पासून कमी नोंद होत असल्याचे दिसून आले. कंपनीचे मालक जियाउद्दीन इक्बाल पटेल यांची १ कोटी २९ लाख १६ हजार रुपयेची ७,२३,६९८ केव्हीएच युनिटची वीजचोरी वाशी मंडळाने उघडकीस आणली आहे व उद्योजकाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उच्चदाब ग्राहकांचा मीटरचा एमआरआय अहवाल दर महिन्याला घेतला जातो.वाशी मंडळ कार्यालया अंतर्गत मे. ऑस्कर इन्फ्रा ग्राहक बंबावी गाव,ता .पनवेल जि.रायगड या उच्चदाब ग्राहकाच्या एमआरआय अहवालात माहे जून २०२१ पासून कमी नोंद होत असल्याचे वाशी मंडळ कार्यालयातील उच्चदाब बिलिंग विभागास दि .५ डिसेंबर २०२१ रोजी निदर्शनास आले.त्यामुळे अधीक्षक अभियंता वाशी मंडळ श्री. राजाराम माने यांनी मीटरच्या तांत्रिक तपासणी करिता चाचणी विभाग वाशी यांना सांगितले. त्याप्रमाणे दि.६ डिसेंबर २०२१ रोजी चाचणी विभाग व श्री. माने सदर मीटरच्या ठिकाणी गेले व त्या जागी तपासणी केली असता मे. जिनस कंपनी कढुन लावण्यात आलेल्या मीटरच्या सीलची एक तार तुटलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर मिटरची लोड टेस्ट केली असता मीटर मध्ये कमी वीज वापराची नोंद होत असल्याचे तपासणीतून उघड झाले. दि.७ डिसेंबर २०२१ रोजी वाशी येथील चाचणी विभागाच्या प्रयोगशाळेत वीज ग्राहक जियाउद्दीन इकबाल पटेल, मे. जिनस या कंपनीचे प्रतिनिधी, अधीक्षक अभियंता वाशी मंडळ श्री. राजाराम माने, चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बोडखे, अति. कार्यकारी अभियंता श्री. चोपडे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वरील मीटरची तपासणी केली असता मीटरच्या सिटी सेकंडरी मध्ये बाह्य वस्तू बसवून तसेच वास्तविक वीज वापरापेक्षा कमी वीज वापराची नोंद होण्याची सहहेतुक व्यवस्था केली असल्याचे उघड झाले. सदर मीटर जप्त करण्यात आले असून सदर ग्राहकाने दि.१ जून २०२१ ते १ डिसेंबर २०२१ या कालावधीत मीटर मध्ये फेरफार करुन स्टोन क्रशर कंपणीसाठी ७,२३,६९८ केव्हीएच युनिटची रु.१ कोटी २९ लाख १६ हजार ३०३ ची वीजचोरी केल्याचे उघड झाले. त्यामुळे जियाउद्दीन इकबाल पटेल यांच्या विरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ (१)(ब) व कलम १३८ (ड) अन्वये पनवेल शहर पोलीस ठाण्यात वाशी मंडळचे अधीक्षक अभियंता, श्री. राजाराम माने यांनी गुन्हा दाखल केला असून सदर ग्राहकाने कारवाईच्या भीतीने त्वरित रु.१ कोटी २९ लाख १६ हजार ३०३ महावितरणकडे भरले.


या कारवाई दरम्यान असे समजले की सदर ग्राहकाचे कुंडेवहाळ गाव, पनवेल येथे याच नावाने स्टोन क्रशर कंपनी आहे. त्या जागेची तपासणी केली असता तेथे ही वीजचोरी करीत असल्याचे समोर आले. या प्रकरणात सुद्धा मालक जियाउद्दीन इक्बाल पटेल व त्यांचे दोन भागीदार रफिउद्दिन इकबाल पटेल व खालिद इकबाल पटेल या तिघांवर मे २०२१ ते ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत ५,९४,७११ केव्हीएच युनिटची रु. १ कोटी १५ लाख, ८७ हजार ९९९ ची वीजचोरी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. ही वीजचोरी उघड करण्यात वाशी मंडळाच्या चाचणी विभागाने विशेष मेहनत घेतली असून मुख्य अभियंता भांडूप परिमंडल श्री. सुरेश गणेशकर यांनी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. “वीजचोरी करणे एक असामाजिक कृत्य आहेच शिवाय एक गुन्हा देखील आहे. ग्राहकांनी असा कृत्यापासून दूर राहावे. ग्राहक वीजचोरी करित असल्याचे आढल्यास सदर ग्राहकावर असाच गुन्हा दाखल करण्यात येईल. यामध्ये ग्राहकास रोख दंडाशिवाय अटक सुद्धा होऊ शकते. म्हणून प्रामाणिकपणे विजेचा वापर करुन वापरलेल्या विजेचे पैसे भरावे असे आवाहन भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

Related

Tags: actionmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Previous Post

20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचार्‍यांच्या मेस्माला स्थगिती

Next Post

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक; माजी आमदारासह 29 जण ताब्यात

Krushival

Krushival

Related Posts

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!
sliderhome

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!

September 1, 2026
sliderhome

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

September 1, 2026
स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब
sliderhome

स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब

September 1, 2026
sliderhome

दिवेआगरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण

September 1, 2026
sliderhome

मोरा बंदरातील डिझेल तस्करीला अभय कोणाचे?

September 1, 2026
पेणमध्ये दोन घरफोड्या
sliderhome

पेणमध्ये दोन घरफोड्या

September 1, 2026
Next Post
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक; माजी आमदारासह 29 जण ताब्यात

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक; माजी आमदारासह 29 जण ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?