। जयपूर । वृत्तसंस्था ।
राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. श्रीबालाजी गावाजवळ ट्रक आणि क्रूझरची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की घटनास्थळीच 11 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी रवाना झाले आहेत. नेमका हा अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहोवण्यात आले आहे.
ट्रक-क्रूझर अपघातात 11 ठार

- Categories: sliderhome, क्राईम, देश
- Tags: accidentjaipurmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai
Related Content
Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
by
Antara Parange
July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
by
Antara Parange
July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
by
Antara Parange
July 14, 2026
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!
by
Antara Parange
July 14, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
by
Antara Parange
July 14, 2026
घाटबंदीचा विद्यार्थ्यांना फटका; पोलादपुरातील शैक्षणिक प्रवास झाला खडतर
by
Antara Parange
July 14, 2026