| पनवेल | वार्ताहर |
एटीएम मशीनमध्ये पैसे भरत असताना 32 वर्षीय महिलेला बोलण्यात गुंतवले आणि 16 हजार 200 रुपयांची चोरी केल्याप्रकरणी दोन अनोळखी इसमांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडापाव विक्रीचा व्यवसाय करणार्या रेणुका शंके या कळंबोली येथे राहतात. त्या एटीएम मशीनमध्ये कॅश भरत असताना दोन इसम आले व त्यांनी शंके यांना बोलण्यात गुंतवले आणि 16 हजार दीनशे रुपयांची फसवणूक करून ते पसार झाले.
महिलेची 16 हजारांची फसवणूक
-
by Krushival

- Categories: अलिबाग, क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial mediasocial media newssocial news
Related Content
Palhe Bridge: पाल्हे पूल दुरुस्तीच्या नावाखाली दिखावा; शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
June 29, 2026
मुठ्यांची खवय्यांसाठी पर्वणी
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Diesel Smuggling: डिझेल तस्करीचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
June 29, 2026
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी शेवटचा दिवस
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Pulse Polio Vaccination Campaign: गृहभेटीतून होणार पोलिओ लसीकरण
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Pollution In Dhatav: धाटाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
by
Sanika Mhatre
June 29, 2026